Satara News : साताऱ्यात आज लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा; वाहतुकीत मोठा बदल, कोणते रस्ते बंद?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. लाखो महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले असून महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. सरकारकडून या योजनेचा प्रचार- प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी … Read more