Kas Pathar Season 2023 : कास पठारावर आजपासून पाहता येणार रानफुलांच्या रंगोत्सवाची उधळण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पठारावरील (Kas Pathar Season 2023) हंगामास आजपासून (दि. 3 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. कास पठार सद्या विविधरंगी फुलांनी बहरले आहे. पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येत आहे. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हंगामाचा शुभारंभ केला जाणार आहे. आज रविवारपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत … Read more

शेखर चरेगांवकर यांची दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावरुन हकालपट्टी; सहकार आयुक्तांची मोठी कारवाई

Shekhar Charegaonkar

Shekhar Charegaonkar : सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा (Yashwant Cooperative Bank) या बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी केल्याने शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर कारवाई केली आहे. चरेगांवकर हे आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या … Read more

आम्ही सत्तेसाठी केव्हाही लाचार झालो नाही; रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षबांधणीसाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या सातारा व कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी कराड इथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

आता ऊसाची दादागिरी कोणी करू शकणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा रोख अतुल भोसलेंवर?

Prithviraj Chavan Atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ज्यांच्या हातात कारखाना त्याच्याच हातात राजकारणाचा रिमोट असं जुने लोक म्हणतात. ऊसाच्या अर्थकारणावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेडी अवलंबून असल्याने ज्या व्यक्तीच्या हातात कारखान्याच्या किल्ल्या त्याच्याकडेच मताधिक्य राहिल्याचं मागील अनेक निवडणुकांमधून दिसत आले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघही याला अपवाद नाही. यापार्श्वभूमीवर आता ऊसाची … Read more

मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन पूर्ण होईल. तसेच आमचे सरकार काहीही झाले तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे महत्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे केले. … Read more

Koyna Dam : कोयनेची वीजनिर्मिती बंद; धरणक्षेत्रात दिवसभर मुसळधार पाऊस सुरुच, पाणीपातळी किती वाढली?

Koyna Dam Update

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. असे असताना कोयना विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती (Koyna dam electric power generation) बंद करण्यात आली आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीला जाऊन चिपळूणला पुराचा धोका आणखी वाढू शकतो, म्हणून वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती वीज प्रकल्पाचे … Read more

मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशनात मुलगा श्रीकांत भात लावणीसाठी साताऱ्यात; पहा फोटो

सातारा – दरवर्षी स्वतः भात लावणी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यंदा भात लावणीसाठी गावी येणे शक्य नाही. मुख्यमंत्री या नात्याने ते पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भात लावणीची जबाबदारी स्वतःवर घेत दरे तर्फ तांब या आपल्या मूळगावी येऊन भात लावणी केली.

Satara Crime : सातारा हादरला!! शाळेतील अल्पवयीन मुलाकडून आपल्याच वर्गातील दोघांवर कोयत्याने हल्ला

satara crime school boy attacked by knief

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयात येत असलेल्या तरुणांचे आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही हे आजवर आपण ऐकतच आलो आहोत. मात्र या रागातून एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो हे सातारा जिल्ह्यात घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत दोन्ही विद्यार्थी … Read more

सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या…; किरण मानेंची Instagram Post पहाच

Kiran Mane Instagram post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध असलेले व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चर्चेत बसलेले साताऱ्याचे अभिनेते किरण माने यांनी नुकतीच केलेली एक सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये किरण माने यांचा टॉप तीन स्पर्धकांमध्ये समावेश होता. साताऱ्याचा बच्चन म्हणून अशी ओळख असलेल्या मानेंनी साताऱ्याबद्दल एक पोस्ट शेअर केलीय. … Read more

मायणी अभयारण्य परिसरात 10 किलो गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक

Mayani Crime News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची मोहीम राबविली आत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडक कामगिरी करत मायणी, ता. खटाव जि. सातारा येथील अभयारण्य समोरन गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या जाकिर गुलाब मुजावर (वय ४१, रा . सांगोला जिल्हा सोलापूर) याला अटक केली. तसेच … Read more