शिवेंद्रसिंह आणि उदयन भोसले भव्य रॅलीद्वारे करणार शक्तीप्रदर्शन ; आज भरणार उमेदवारी अर्ज

सातारा-जावलीमधील भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंह भोसले हे आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयन भोसले हेसुद्धा आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मशीन लर्निंग तंत्राद्वारे विद्यार्थ्यांनी वर्तवला महाराष्ट्र लोकसभा निकालांचा अंदाज

pune university

पुणे | लोकसभा एग्झिट पोल निवडणुका म्हटलं की मतदानाच्या टक्केवारीपासून ते जिंकलेल्या जागांपर्यंत अनेक प्रकारची आकडेवारी डोळ्यापुढे येते. सध्यादेखील टीव्ही आणि वर्तमानपत्रे ही एक्झिट पोलच्या आकड्यांनी भरून गेले आहेत. असाच एक आकड्यांशी खेळण्याचा प्रयत्न, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी डॉ.आकांक्षा काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मशीन लर्निंग’ हे तंत्र वापरून महाराष्ट्र लोकसभा निकालाचा अंदाज वर्तवला … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Thumbnail

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या घटनेला आज ३३ वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काही साजरा करण्याचा दिवस नाही. पण या दुःखद घटनेची आठवण म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या … Read more

महाबळेश्वर येथे मधोत्पादन कसे केले जाते?

Honey

महाबळेश्वर |अजय नेमाने महाबळेश्वरची थंड हवेचे ठिकाण म्हणून मोठी खासियत आहे. ती सगळ्यांना माहीतच आहे. परंतु स्ट्रॉबेरीसाठी आणि त्याउपर वेगवेगळ्या फ्लेवरच्या मधासाठी महाबळेश्वर खूप प्रसिद्ध आहे. बाभूळ, कारवी, जांभूळ, लिंब असे विविध प्रकारचे मध या भागात बघायला मिळतात. अशाच एका सहकार तत्वावर चालणाऱ्या महाबळेश्वर येथील मधोत्पादक केंद्राला भेट दिली. तेथील विक्री विभागातील अरुण यादव यांनी … Read more

भिलार एक पुस्तकांचं गाव ||

bhilar book village c e e bb edac

भ्रमंती | अजय नेमाने अजूनही अशी कित्येक खेडे-पाडे आहेत की, जिथं वर्तमानपत्रेसुद्धा पोहचलेले नाहीत. प्रत्येक गावात वाचनालयाची तर बातच नको. अशी अवस्था आहे महाराष्ट्रातील गावांची… त्यातच आता महाराष्ट्र सरकारने भिलार या गावाला पूर्ण पुस्तकमय करून टाकलंय! या मोठ्या पावलाबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे. भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील गाव. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी या थंड हवेच्या … Read more

पंतप्रधान मोदी यांना २०१८ चा सिओल शांतता पुरस्कार मिळाला

Untitled design

सिओल ( पिटीआई वृत्तसंस्था ) | आंतरराष्ट्रीय सहकार्याने आणि जागतिक आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी २०१८ सालचा प्रतिष्ठित सिओल शांतता पुरस्कार मिळाला. पंतप्रधान मोदी सिओल शांतता पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत. सिओल शांतता पुरस्कार फाऊंडेशनने एका भव्य समारंभात हा पुरस्कार त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य आणि यश यावर … Read more

दोन- तीन दिवसात तलाठी पदासाची जाहिरात निघणार – चंद्रकांत पाटील

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अप्पर सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस चोक्कलिंगम,संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की,तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन,तीन दिवसात सुमारे १८०९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. … Read more

आरक्षण द्या आश्वासन नको – धनगर आरक्षण शिष्टमंडळ

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | धनगर सामाज्याला आरक्षण मिळावे यासाठी धनगर आरक्षणाचे एक शिष्टमंडळ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते.यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली, या बैठकीत सुभाष देसाई यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. धनगर आरक्षणाबाबत शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली होती . त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून झाली नसल्याने धनगर … Read more

राज्यात उद्यापासून १२ वी ची परीक्षा सुरु…

Untitled design

.पुणे | राज्यात उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षेस सुरवात होत आहे. यंदा या परीक्षेसाठी १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत.२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या दरम्यान ही परीक्षा होणार आहे.यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणारे आहेत.राज्यात एकूण २९५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली … Read more

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर

lt genaral V. G. Patankar

पुणे प्रतिनिधी |अजय नेमाने  चौदा फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला आणि ३८ जवानांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असताना, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे. त्यावर माजी लेफ्टनंट जनरल व्ही. जी. पाटणकर यांनी आज टिप्पणी केली. ते म्हणाले दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा एकमेव पर्याय नसून लष्करांकडे … Read more