सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more

लवकरच प्रिया प्रकाशचा नवीन चित्रपट, काय आहे भूमिका ? जाणून घ्या

Priya Prakash variyar

फिल्मी दुनिया | मागील काही दिवसांपूर्वी डोळा मारून अनेकांना भुरळ घालणारी प्रिया प्रकाश वारीयर लवकरच ‘श्रीदेवी बंग्लो’ या चित्रपटाने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक व्हिडिओ क्लिप समोर आली आणि लाखोंच्या संख्येने प्रियाचे चाहते झाले. भारतातील आणि इतर देशातील तिच्यावर अनेक चाहते फिदा आहेत. अवघ्या १९ वर्षाच्या प्रियाचे बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण होत असल्याचे ‘श्रीदेव बंग्लो’ … Read more

भारतीय लोक महिलांच्या सन्मानाविषयी फक्त बोलतात, कृती दिसतंच नाही – पी.व्ही.सिंधू

PV sindhu

वृत्तसंस्था | रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केलेल्या पी.व्ही.सिंधूने आज भारतीय लोकांविषयीच आपलं मत व्यक्त केलं. भारतीय लोक सभांमध्ये खूप गप्पा मारताना दिसतात. कौटुंबिक चर्चेवेळी सुद्धा स्त्रियांच्या वागणुकीविषयी काळजी व्यक्त करतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जो सन्मान त्यांनी स्त्रियांना द्यायला हवा तो कधीच देत नाहीत. इतर देशांमधील लोकांमध्ये महिलांच्या प्रति असणारा सन्मान मी स्वतः पाहिला आहे, त्यामुळे … Read more

रॉजर फेडररला जेव्हा सुरक्षारक्षक अडवतो..!

Rogerer

ऑस्ट्रेलिया | वर्षातील पहिलं ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन सध्या ऑस्ट्रेलियात सुरु आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची घौडदौड सुरु असून त्याने सलग विसाव्या वर्षी तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचाही पराक्रम केला. दरम्यान एका सामन्यावेळी चेंजिंग रुममध्ये गेल्यानंतर ओळखपत्र नसल्याने सुरक्षारक्षकाने फेडररला अडविले. फेडरर हा दिग्गज खेळाडू असला तरी ओळखपत्र दाखविल्याशिवाय त्याला लॉकर उघडता येणार … Read more

थाईलंडमधील गुहेत अडकलेल्या फुटबाॅल पटूंना वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून किर्लोस्करच्या अभियंतांची फौज बँकॉकला

thumbnail 1531234329085

बँकॉक : उत्तर थायलंडमध्ये एका गुहेत फुटबाॅल पटूंची एक टीम अडकली होती. गुहेत अडकलेल्या १६ ते १८ वर्षाच्या मुलांना आणि २५ वर्षीय प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी गेले १० दिवस थायलंड सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत होते. या बचाव कार्यात गुहेत असणार्या पाण्याचा अडथळा येत होता. गुहेतील पाणी उपसण्यासाठी योग्य क्षमतेचे पंप थायलंडकडे उपलब्ध नव्हते. थायलंडच्या परराष्ट्र … Read more