राज्यात युती …..तरी जिल्ह्यात चुरशीची लढत
जालना प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युती घोषित केली. यामुळे आगामी निवडणुकात हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. मात्र जालन्यात शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील तिढा सुटण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील युती जालन्यात दिसणार की नाही यात शंकाच आहे. आगामी निवडणुकांमध्ये जालना लोकसभेची जागा शिवसेनेसाठी … Read more