जयकुमार गोरे यांना दणका; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Jaykumar Gore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर गोरेंनी हाय कोर्टात धाव घेत तेथे अर्ज दाखल केला. मात्र, तेथेही अर्ज फेटाळून लावत हायकोर्टाने त्यांना दणका दिला आहे. त्यामुळे गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची … Read more

बुधवारपासून लेबर कॉलनीवर हातोडा; अनेकांनी सोडली घरे

औरंगाबाद – उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळपासूनच धडक कारवाईला सुरूवात करणार आहे. यामुळे कारवाई अटळ असल्याची खात्री पटल्याने आता लेबर कॉलनी येथील अनेक नागरिकांनी घरे रिकामी करणे सुरु केले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी घरे रिकामी केली. मात्र, घरांचा ताबा पुनर्वसनाची लेखी हमीनंतर देण्यात येईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या पुतण्याच्या कंपनीची होणार CBI चौकशी

Utkarsh Milind Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वाईचे आमदार आमदार मकरंद पाटील यांच्या पुतण्यांच्या कंपनी विरोधात बनावट धनादेश प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास केला जात होता. दरम्यान त्यांच्या तपासावर साशंकता निर्माण झाली होती. अखेर हायकोर्टाच्या वतीने काल या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआय व राज्य सरकारला देण्यात आले. कोर्टाच्या या आदेशामुळे वाई मतदार संघात खळबळ उडाली आहे. याबाबत … Read more

राज ठाकरेंच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Raj Thackeray

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिक युवा मोर्चाचे जयकिसन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली असून 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात काही निर्देश देण्यात यावेत तसेच त्यांची औरंगाबादेतील सभा होऊ नये … Read more

आंदोलनाबाबतचे खटले 2 आठवड्यात निकाली काढा 

Aurangabad Beatch mumbai high court

  औरंगाबाद – सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी केलेली आंदोलने तसेच मोर्चे काढले असताना दाखल झालेले खटले यात जीवितहानी झाली नाही व पाच लाखांपेक्षा अधिक च्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही असे खटले दोन आठवड्यात निकाली काढा या संदर्भातील प्रलंबित अर्ज प्रामुख्याने निकाली काढा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. … Read more

कुख्यात डॉन अरुण गवळीची पॅरोलसाठी हाय कोर्टात धाव ; ‘हे’ सांगितले कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या अटकेत आहे. त्याने पॅरोलसाठी हाय कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान गवळी यांनी पॅरोल मागण्यामागचे कारण हे आपली पत्नी आजारी सांगितले आहे. कुख्यात डॉन अरुण गवळी याने आपल्याला पॅरोल मिळावा यासाठी यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. मात्र, विभागीय आयुक्तांनी त्याचा … Read more

“महाराष्ट्र सरकार विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते”; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “या सरकारचे फक्त तीन घरांच्या लोकांमध्ये काय चाललंय याकडे सरकारचं लक्ष आहे. महाराष्ट्र सरकार विरोधात … Read more

प्रवीण दरेकरांना सोमवार पर्यंत अटक करू नका; न्यायालयाचे निर्देश

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. दरेकर यांना सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर प्रवीण दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव … Read more

नवाब मलिकांना दणका : मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनीलॉन्‍ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर त्यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेवर आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगत ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळून लावली. … Read more

हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असे निकाल देताना न्यायालयाने सांगितले आहे. यावेळी हिजाबबाबत निकाल देताना न्यायालयाने म्हंटले आहे कि, शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा … Read more