शिंदे- फडणवीस सरकारला धक्का; उच्च न्यायालयाने दिली ‘या’ निर्णयाच्या आदेशाला स्थगिती

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात चार महिन्यापूर्वी झालेल्या सत्ताबदलानंतर शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक विकासकामांना स्थगिती दिली होती. तसेच कामांचे रद्दचे आदेश काढले होते. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवार, 12 डिसेंबर रोजी होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दिलेल्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद … Read more

सलमान खानला दिलासा नाही, उच्च न्यायालय पुन्हा घेणार सुनावणी; नेमकं प्रकरण काय?

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार म्हणून ओळख असलेलया अभिनेता सलमान खानला एका प्रकरणात दिलासा मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस शेजारील फार्महाऊसचे मालक केतन कक्कड यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काल न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता होती. मात्र, या दाव्यावर ज्यांनी सुनावणी घेतली त्या न्यायमूर्ती सी. व्ही. … Read more

पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Video Recording

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पोलीस ठाण्यात छळवणूक झाल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस निष्कारण ताब्यात घेऊन त्रास देते, अशा तक्रारी अनेकजण करतात. मात्र त्यांच्या तक्रारीला पुष्टी देणारा पुरावा हाती नसतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारी बेदखल राहतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग (video recording) करणे … Read more

BREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारागृहात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Get Bail) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. Bombay High Court grants bail to former Maharashtra minister Anil Deshmukh, in a money laundering case. The bail has been granted on … Read more

अल्पवयीन मुलगी पालकांच्या संमतीशिवाय लग्न करू शकते – हाय कोर्ट

दिल्ली । मुस्लिम पर्सनल लॉ नुसार वयात आलेली अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांच्या संमतीशिवाय लग्न करू शकते असे निरीक्षण दिल्ली हाय कोर्टाने आज नोंदवले. तसेच सदर मुलीचे वय हे १८ पेक्षा कमी असले तरी ती आपल्या पतीसोबत राहू शकते असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे. मुलगी 18 … Read more

संजय राऊतांना धक्का; जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी बंद

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे राज्य सरकारने राऊतांना एकप्रकारे धक्का दिलेला आहे. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा दिलासा, मात्र जामीन नाही

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण- खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरते अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांना काहीसा दिलासा मिळाला असून 9 जून रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आ. गोरेंना अटक करता येणार नसल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले … Read more

आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा

Jayakumar Gore Sonia Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्था व सदस्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सहा जणांवर विविध काल वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more

जयकुमार गोरे यांना दणका; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Jaykumar Gore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर गोरेंनी हाय कोर्टात धाव घेत तेथे अर्ज दाखल केला. मात्र, तेथेही अर्ज फेटाळून लावत हायकोर्टाने त्यांना दणका दिला आहे. त्यामुळे गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची … Read more

बुधवारपासून लेबर कॉलनीवर हातोडा; अनेकांनी सोडली घरे

औरंगाबाद – उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळपासूनच धडक कारवाईला सुरूवात करणार आहे. यामुळे कारवाई अटळ असल्याची खात्री पटल्याने आता लेबर कॉलनी येथील अनेक नागरिकांनी घरे रिकामी करणे सुरु केले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी घरे रिकामी केली. मात्र, घरांचा ताबा पुनर्वसनाची लेखी हमीनंतर देण्यात येईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more