माजी मंत्री गँग रेप प्रकरणात दोषी; न्यायालयाचा झटका

नवी दिल्ली । गँगरेप प्रकरणात माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती हे दोषी आढळले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आशिष शुक्ला आणि अशोक तिवारी हे देखील दोषी ठरले आहेत. गायत्री प्रसाद प्रजापती हे यूपी सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. चित्रकूट मधील एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर गॅंग रेप केल्याचा आरोप केला होता. या तिघांना गॅंग रेप आणि पॉक्सो … Read more

अरे बापरे ! राज्यात तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस ? औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – ज्ञानाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळांमध्येही आता बनवेगिरी होत असल्याचे समोर आहे. राज्यातील खासगी शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या फुगवून सांगितल्याचा आरोप नुकत्याच एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर राज्यात तब्बव 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील खासगी शाळांनी राज्य सरकारची या माध्यमातून घोर फसवणूक … Read more

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी कंत्राटदाराला हायकोर्टाचा दणका; ब्लॅकलिस्टमध्ये नाव

High court

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांचा निकृष्ट दर्जा न राखल्यामुळे कंत्राटदाराला थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे तसेच त्याला बिलापोटी दिलेली रक्कम पुन्हा वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी तपासणी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचे आणि या समितीने रस्त्यांविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. समितीने ज्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचे अहवालात सांगितले, … Read more

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक- सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

cji

औरंगाबाद – गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांसह पीडितांचाच केवळ न्यायालयाशी संपर्क यायला हवा, हा गंड आपण दूर करण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो, त्यांनी या संदर्भात नि:संकोचपणे न्यायालयांशी संपर्क साधावा, असं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं लोकार्पण … Read more

खंडपीठाच्या आवारात 88 कोंटीतून बांधलेल्या अद्ययावत इमारतीचे उद्या उद्घाटन

High court

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आवारात 88 कोटी रुपयांतून बांधण्यात आलेल्या ‘बी’ आणि ‘सी’ विंगच्या इमारतीचे उद्या 23 ऑक्टोबर रोजी सर न्यायाधीश एन. व्ही. रमण, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी करून आढावा घेतला आहे. खंडपीठाचा आवारात 88 कोटींतुन … Read more

छगन भुजबळांना हायकोर्टात खेचणार; अंजली दमानियांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. दरम्यान यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र बॉम्बे हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हंटल आहे . छगन भुजबळ, पंकज … Read more

शिक्षणाचा अभूतपूर्व घोळ घोळ घालणारे आघाडी सरकार, तुमची “इयत्ता कंची?”; शेलारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढलेला होता. त्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाने मत व्यक्त करीत तो रद्द करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या प्रकारावरून भाजपकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप नेते अ‌ॅड. आशिष शेलार यांनी “ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात … Read more

गेल्या 14 वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्यच नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर गेल्या 14 वर्षांपासून सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पर्यावरण रक्षणामधे महत्वाची भूमिका बजवणाऱ्या विभागासाठी ही समिती कार्यरत असणे अत्यावश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत या संदर्भात राज्य शासनाने आपले म्हणणे मांडावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस.व्ही. गंगापुरवाला व न्यायाधीश आर.एन. लड्डा यांनी दिले आहेत. याविषयी अधिक माहिती … Read more

पवार साहेब मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? जलीलांचा थेट सवाल

jalil

औरंगाबाद – शरद पवार आणि काँग्रेसला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला. यावेळी बोलताना खासदार जलील … Read more

हाजीर हो ! सोमवारपासून खंडपीठात होणार प्रत्यक्ष सुनावणी

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | कोरोनामुळे नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज सुरू होते. त्यातही केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी काढलेल्या आदेशानुसार औरंगाबाद खंडपीठ आज सोमवार दिनांक दोन ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. सकाळी साडेदहा ते दिड व दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत सुनावणी … Read more