स्तुत्य उपक्रम ! समाजातील दुर्लक्षित घटकातील बालकांसोबत एचएआरसी संस्थेने केली होळी साजरी

परभणी : हॅलो महाराष्ट्र – आपण नेहमीच म्हणतो की ‘ये रंग ना माने कोई जात ना बोली. मुबारक हो आपको हॅपी होली’ तर आज याचीच प्रचिती एचएआरसी संस्थे तर्फे आयोजित होळीच्या कार्यक्रमात आली. आज आपना कॉर्नर येथे सेतू संस्थेच्या हॉल मध्ये होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेतर्फे परभणी शहरातील 100 वंचित, एक पालक व … Read more

होळीच्या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी नाही, जाणून घ्या तुमच्या राज्यात सुट्टी आहे की नाही?

Bank Holiday

नवी दिल्ली । भारतातील प्रत्येक राज्यात होळीच्या दिवशी बँकेला सुट्टी असते असे नाही, पण हो, बहुतेक राज्यांमध्ये होळीचा दिवस बँक सुट्टी म्हणून साजरा केला जाईल. होळी हा एक लोकप्रिय भारतीय सण आहे जो या वर्षी 18 मार्च 2022 रोजी देशभरात साजरा केला जाईल. गुजरात, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर … Read more

हिंदु जनजागृती समिती,सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थ यांच्यातर्फे खडकवासला जलाशय रक्षण अभियान

पुणे | हिंदु संस्‍कृतीतील प्रत्‍येक सण, उत्‍सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्‍यात्‍मिक उन्‍नतीला पोषक आहेत; मात्र सण-उत्‍सवांमागील धर्मशास्‍त्र सर्वसामान्‍यांना अवगत नसल्‍याने उत्‍सवांमध्‍ये अपप्रकार शिरल्‍याचे दिसून येते. धर्मशिक्षणाच्‍या अभावी सण-उत्‍सव यांमागील मूळ उद्देशच लोप पावत चालला असून अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे, हा या अपप्रकारांमधीलच एक … Read more

होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकते भेट, वाढू शकतो महागाई भत्ता

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ करून सरकार त्यांना मोठी भेट देऊ शकते. DA मध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. केंद्र सरकारचे कर्मचारी देखील महागाई भत्ता, महागाई सुटका (DR) थकबाकी आणि घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. DA सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि … Read more

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे?; भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे … Read more

…मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ; सरकारच्या निर्णयावरून राम कदम आक्रमक

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला असून आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांनी ट्विट … Read more

Gold Price today: होळी वर सोने खरेदी करण्याची मोठी संधी! 11700 रुपये स्वस्त मिळत आहे सोने, नवीन दर तपासा

Gold Rates Today

नवी दिल्ली । जर आपण सणासुदीच्या काळात सोने खरेदी (Gold buying) करण्याचा विचार करीत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. होळी (Holi 2021) शनिवार आणि रविवार ही खरेदीदारांसाठी एक उत्तम संधी आहे. खरं तर शुक्रवारी सोन्याच्या किंमती (Gold Price Today) 10 रुपयांनी 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, जर तुम्हाला आज सोने … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

कोरोना आणि होळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ‘करोना’ व्हायरसने थैमान घातलं असताना महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. ‘राज्यात चिंतेचं वातावरण नाही, मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं आहेत. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत … Read more

तरूणाईची आगळी वेगळी धुळवड..

Untitled design

सातारा प्रतिनिधी तरुणाईला व्यक्त व्हायला,कृती करायला योग्य जागा मिळाली की काय किमया घडते याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना घडला. यंदाची धूळवड, येथील तरुणाईने रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे साकारुन साजरी केली.अमृत एकता मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच शाळेच्या भिंती स्वच्छ करुन कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. … Read more