“MPSC पुर्व 2019….एक आठवडा पुर्वीचे नियोजन…?”

MPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 22 | नितिन बऱ्हाटे “स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु  शकते. MPSC पुर्व 2019 ला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी … Read more

2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी  मन कि बात…??? 

UPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 21 | नितिन बऱ्हाटे तुम्ही जर 2019 साठी तयार करीत असाल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत वेळ – “The real problem is you think you have Time…!” इथुन पुढे फक्त पाचच महिने राहीले आहेत UPSC पुर्व परिक्षेसाठी, वेळ थांबत नाही म्हणुन अभ्यास‌ थांबवु नका.  इथुन मागच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि वेळेचे … Read more

तुकाराम मुंढेंची बदली! बदली! बदली!

Tukaram Mundhe

मुंबई | कुठल्याही दबावाला न जुमानता काम करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. ही बदली आता थेट एड्स नियंत्रण मंडळावरच करण्यात आली आहे. मुंढे यांची नुकतीच नाशिक महापालिका आयुक्त पदावरून मंत्रालयात बदली करण्यात आली होती. या बदलीला फक्त एक महिना होत आलेला असताना आता त्यांची पुन्हा बदली करण्यात आली … Read more

यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

UPSC age limit

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे. नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात … Read more

तुकाराम मुंढे उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी; गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली!

Tukaram Mundhe

उस्मानाबाद | बदली आणि मुंढे असे जणू समीकरण बनलेले नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले मुंढे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झाल्यानंतर जिल्ह्याचा कारभार सुधारण्यास मदत होईल की राजकीय उलथापालथ होऊन पुन्हा बदली? याविषयी उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. उस्मानाबादचे … Read more

आयुक्त तुकाराम मुंढेंचे पहाटेच्या अंधारात स्टिंग ऑपरेशन; वास्तव बघून मुंढेही अवाक!

Tukaram Mundhe

नाशिक | सनदी अधिकारी म्हणून आपल्या कामाची वेगळी छाप पाडलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्या पासून धडाकेबाज कामाचा सपाटा सुरु केला आहे. स्वच्छ भारत अभियानाविषयी प्रशासन किती गंभीर आहे, याची चाचपणी करण्यासाठी मुंढे यांनी मंगळवारी अंधारातच शहरभर फेरफटका मारला. यावेळी जे वास्तव समोर आले ते पाहून स्वतः मुंढेही अवाक झाले. … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

Devendra Fadanvis

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका … Read more

MPSC विद्यार्थ्यांना धक्का! ८३३ आरटीओंची निवड उच्च न्यायालयाकडून रद्द !

RTO

मुंबई | मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा गलथानपणामुळे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सहायक मोटार … Read more

भारतातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी अन्ना मल्होत्रा यांचे निधन

Anna Malhotra

मुंबई | भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या श्रीमती अन्ना राजम मल्होत्रा यांचे त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आज दुख;द निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. अन्ना यांचा जन्म केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यामधे १९२७ साली झाला होता. कोझीकोड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्ना यांनी मद्रास विश्विद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. अन्ना या … Read more