श्रीशांतला ‘या’ राज्याच्या रणजी संघात मिळू शकते संधी,मात्र द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१३ साली आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे ७ वर्षाच्या बंदीचा सामना करीत असलेल्या भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतसाठी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. केरळ रणजी संघाचे प्रशिक्षक टीनू योहानन यांनी गुरुवारी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या केरळ क्रिकेट संघातील निवडीबाबत विचार केला … Read more

गांगुलीची नेतृत्व क्षमता स्वाभाविक होती: श्रीकांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी म्हटले आहे की, सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यातली नेतृत्व क्षमता ही स्वाभाविकच आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेलं श्रीकांत स्टार स्पोर्ट्स १ चा तामिळ कार्यक्रम’क्रिकेट कनेक्टेड अट्टम थोडारम’ मध्ये म्हणाले, … Read more

आता क्रिकेट येणार नव्या स्वरूपात…एकाच सामन्यात ३ संघ खेळणार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील क्रीडा कार्यक्रम बंद झालेले आहेत. तसेच अनेक दिवसांपासून क्रिकेटही बंदच आहे. मात्र आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येते आहे. वेस्ट इंडिजचा संघही इंग्लंडचा करणार आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट हे नव्या स्वरूपात खेळवले जाणार आहे. २७ जून ला दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कच्या मैदानावर तीन संघांमध्ये … Read more

“फलंदाजीत जर धोनी वरच्या क्रमांकावर खेळला असता तर त्याने अनेक विक्रम केले असते,”- गौतम गंभीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनीने जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर आजच्या घडीला तो फलंदाजीतील अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले असते, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. ऑनलाईन झालेल्या आपल्या मुलाखती दरम्यान गंभीरने क्रिकेट विषयी मनसोक्त गप्पा मारल्या. धावांचा पाठलाग करताना धोनी कि विराट कोहली यांच्यातील … Read more

विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार … Read more

११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. … Read more

निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युवराज सिंगने मानले चाहत्यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बरोबर १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजने क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्ष लोटले आहे पण तरीही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अगदी आहे तसेच आहे. म्हणूनच आज सकाळपासून #MissYouYuvi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांचे … Read more

डीआरएसवरून कर्णधार कोहलीने जडेजाला केले ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच आता कर्णधार म्हणूनही त्याचा आलेख उंचावतो आहे. मात्र जेव्हा कधी डीआरएस घ्यायचा विचार समोर येतो तेव्हा त्याचे नशीब अनेकदा त्याच्याशी विश्वासघात करते. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोहली अनेकदा विचार न करता किंवा घाईघाईने डीआरएस घेताना दिसून येतो. … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला … Read more

डॉन ब्रॅडमन यांना ० धावांवर बाद करून १००च्या कसोटी धावांच्या सरासरीला ब्रेक लावणारा ‘तो’ गोलंदाज कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ जून … क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी जन्मलेल्या एका गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत २३२३ विकेट घेतल्या परंतु केवळ एका विकेटमुळे तो क्रिकेट इतिहासात आजरामर झाला. तो खेळाडू आहे इंग्लंडचा माजी लेगस्पिनर एरिक हॉलिस, ज्यांची आज १०८ वी जयंती आहे. एरिक हॉलिस लेगस्पिनर होते ज्यांनी १९३५ मध्ये … Read more