आता अर्ध्या तासात होणार कोरोनाची रॅपिड चाचणी; ICMR ची मंजुरी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोविड-१९ च्या चाचणीसाठी आरटी-पीसीआरच्या मदतीने अँटीजन डिटेक्शन टेस्ट वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात काही सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. या चाचणीमुळे आता अर्ध्या तासात कोरोना रुग्णाचे निदान होऊ शकणार आहे. त्यामुळे अहवालासाठी २४ तास वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही. या रॅपिड टेस्टींग किटद्वारे नाकातून … Read more