टेस्टिंग किट विक्रीतून नफेखोरी करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना काही लोक मात्र नफेखोरी करण्यास चुकत नाही आहेत. अशा भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते, घृणा निर्माण होते, अशा तीव्र भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत देशातील नफेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केंद्राला केली आहे. अशा नफेखोरांना देश कधीही माफ करणार नाही, असेही राहुल … Read more

२४५ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना का खरेदी केली?; काँग्रेसने विचारला मोदींना जाब

नवी दिल्ली । केंद्र सरकारने चीनवरून आयात केलेल्या तब्बल ५ लाख रॅपिड अँटिबॉडी टेस्टिंग किटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. अशा वेळी कोरोनाच्या जलद चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किटवरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) गंभीर आरोप केले आहेत. आयसीएमआरला २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट … Read more

चीनमधून मधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवा; आयसीएमआरची राज्यांना सूचना

नवी दिल्ली । चीनमधून आयात केलेल्या राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २ दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआर(Indian council of medical research)चे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. … Read more

भारतात झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या, ICMR म्हणतेय ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) म्हणते की कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या जास्त चाचण्या घेणे महत्वाचे आहे कारण भारतातील रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. हे वक्तव्य अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा सरकार चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट येण्याची वाट पाहत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडी शोधण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट ५ एप्रिलला … Read more

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरातील १९ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर १ लाख २० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही संक्रमित रुग्णांची संख्या वाढून १० हजारांच्या पुढे गेली आहे. चीन येथून हा घातक कोरोना विषाणू कसा पसरला याचा खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही … Read more

लॉकडाउन नसता तर देशात हाहा:कार माजला असता! अहवालातून धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. हा लॉकडाउन जर लागू केला नसता तर भारतात कोरोनाने हाहाकार माजला असता असं निरीक्षण आयसीएमआर (Indian Council of Medical Research ) या संस्थेनं आपल्या एका निरीक्षणात म्हटलं आहे. आयसीएमआरने आपल्या अहवालात भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय फायद्याचं ठरलं असल्याचे सांगितलं आहे. … Read more

भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचा पहिला फोटो, देशातील पहिल्या रुग्णांकडून घेतला होता नमुना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)मधील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी प्रथमच कोरोना व्हायरसची छायाचित्रे उघड केली आहेत. ही छायाचित्रे ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इमेजिंगच्या सहाय्याने घेण्यात आली आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयजेएमआर) च्या नवीनतम आवृत्तीत या कोरोनाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर कोरोना व्हायरसचे … Read more