स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणास आलेल्या पालकमंत्र्यांना एमआयएमने दाखवले काळे झेंडे

kale zende

औरंगाबाद – शहरात प्रस्तावित व जागा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने राजकीय हेतुपोटी दबावाखाली पुणे येथे हलवून मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. खासदार जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. क्रीडा विद्यापीठ सुरु झाले असते तर मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंना याचा … Read more

स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना दाखवणार ‘काळे झेंडे’

Imtyaj jalil

औरंगाबाद : राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता, असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उद्या स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहेत. अशी माहिती खासदार जलील यांनी सोशल मिडियावर एका … Read more

विमानतळासमोरील उड्डाणपुल रद्द; शहरात होणार एकच अखंड उड्डाणपुल – खासदार जलील

औरंगाबाद : शहरात विमानतळ समोरील उड्डाणपूल आता होणार नाही. तसेच जालना रोडवरील तीनही पूल एकमेकांना जोडून अखंड पूल तयार करण्यात येईल, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य झाला असल्याचे देखील जलील यावेळी म्हणाले. दरम्यान, शहरात जालना रोडवर सध्या ३ छोटे उड्डाणपूल आहेत. त्यांना … Read more

पवार साहेब मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? जलीलांचा थेट सवाल

jalil

औरंगाबाद – शरद पवार आणि काँग्रेसला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला. यावेळी बोलताना खासदार जलील … Read more

किती दिवसात भरती करणार ते सांगा, कोर्टाने राज्य शासनाला फटकारले

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी कोर्टात याचिका सादर केली होती. यावरून कोर्टाने राज्य शासनाला फटकारले आहे. ‘निरर्थक उत्तरे देऊ नका किती दिवसात घाटी, औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य यंत्रणेत आवश्‍यक डॉक्टर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत ते सांगा’ अशा शब्दात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला फटकारले आहे. औरंगाबादच नाही तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील … Read more

व्यापाऱ्यांवरील कारवाईने खासदार भडकले; जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा प्रशासकांवर डागली तोफ

Imtiaz Jalil

औरंगाबाद | कोरोना निर्बंध असतांना छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या शहरतील शेकडो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यावर जिल्हाधिकरी, पोलिस आयुक्त व महापालिका प्रशासकांनी कारवाई करत दुकांना सील ठोकले. शिवाय लाखो रुपयांचा दंडही वसुल केला. या कारवाईचा मोठा गवगवा देखील करण्यात आला. परंतु महापालिकेने सील केल्यानंतर अवघ्या दोन तासांत शहरातील एक प्रसिध्द मिठाई भांडार उघडण्यात आले. यावरून खासदार इम्तियाज जलील … Read more

खासदार इम्तियाज जलील यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

  औरंगाबाद | सध्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र तरी देखील व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता भासत आहे. यावरून खासदार जलील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकारच्यावतीने मराठवाड्याला ‘पीएम केअर फंड’ मधून १५० व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतू त्यातील अनेक खराब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत … Read more

चार अधिकारी बसून लॉक डाऊन चा निर्णय घेतात ; आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आहोत का? – खासदार जलील

Imtiaz Jalil

औरंगाबाद | लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता चार अधिकारी लॉक डाऊनसारखा कठोर निर्णय घेत आहेत. तर मग औरंगाबाद जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी काय गोटया खेळण्यासाठी आहेत का? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. याच बरोबर लॉकडाऊन नको मात्र निर्बंध घाला अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही मात्र, जलील यांच्याच घराखाली फायरिंग होते; खैरेंचा पलटवार

औरंगाबाद । औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओवरुन राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत एका गाडीतून चाललेल्या व्यक्ती हवेत पिस्तूल दाखवत आहे. या व्यक्ती शिवसैनिक असल्याचा जलील यांनी आरोप केलं आहे. यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे … Read more

इम्तियाज जलील यांनी हात-पाय तोडण्याची धमकी दिली ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने दाखल केली तक्रार

औरंगाबाद | औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आजे. इम्तियाज जलील यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला आहे. तसेच जलील यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेने केलेल्या तक्रारीत जलील यांच्यासोबतच अभियंता अशोक येरेकर यांच्यासुद्धा नावाचा उल्लेख आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील … Read more