सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार
चांदवड प्रतिनिधी | नुकताच देशातील सैनिकांवर दहशवादी हल्ला झाला. त्यानंतर हवाई दलाने कारवाई करून आतंकवाद्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले. देशाच्या ऐक्याचा प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद, राजकारण बाजूस ठेवून सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन एकत्रितपणे आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. चांदवड येथे आयोजित दिंडोरी … Read more