बनवा रुचकर ब्रेड पेटीस

पाककला|ब्रेड पेटीस बनवण्याची कृती आज आपण पाहणार आहोत. साहित्य – चार ब्रेडचे स्लाईस दोन मोठे चमचे सॉस एक चमचा शेंगदाण्याची चटणी लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी तीन मोठे चमचे बेसन तळण्यासाठी तेल एक चमचा ओवा दोन चीज चवीपुरतं मीठ . कृती – ब्रेडच्या कडा काढून घ्याव्या .  त्याच्या एका बाजूला तेलाचा अथवा         बटरचा हात लावावा . … Read more

स्वयंपाक घरातील या टिप्स तुम्हाला माहित आहेत का?

पाककृती|आपण रोज स्वयंपाक घरात असतो, प्रत्येक वेळेस नवीन काही तरी बनवायचा प्रयत्न करतो असतो. स्वादिष्ट स्वयंपाक बनवणे हि एक कला आहे आणि तुमच्या उत्तम कलेला मदत करण्यासाठी ह्या काही खास टिप्स तुमच्या साठी. १-पुरणपोळी कणिक दुधामध्ये भिजवावी म्हणजे मऊसर होते. 2- आईस्क्रीम डिशमध्ये देताना चमच्याला पाणी लावून द्यावे म्हणजे ते चिकटत नाही. 3-पुरणपोळीची कणिक भिजवताना … Read more

व्हेज खिमा

Maharashtrian food reciepes

खिमा म्हणलं की नॉनव्हेज मटणाच्या खिम्याचीच आठवण होते परंतु सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज असतो म्हणून आम्ही तुमच्या साठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. व्हेज खिम्यासाठी लागणारे साहित्य १.गाजर, काकडी , फ्लॉवर, कोबी, बटाटा या भाज्या समप्रमाणात २.टोमॅटो पल्प अर्धी वाटी ३.आले लसूण पेस्ट ४.हिरव्या मिरचीची पेस्ट ५.अर्धा वाटी दही … Read more