असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more

‘इंडिया’च्या डिनरमध्ये ‘मराठमोळा खानपान’; पुरणपोळी, झुणका भाकरीवर नेते मारणार ताव

india aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आघाडीची पुढील बैठक येत्या 31 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला आघाडीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. खास म्हणजे, या बैठकीतील सर्व नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात येईल. तसेच बैठकीनंतरच्या जेवणाचा मेनू देखील महाराष्ट्रीयन असेल. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या नेते मंडळींना महाराष्ट्रातील संस्कृती जाणून आणि समजून घेता येईल. … Read more

यंदा दिवाळीत करा फराळासाठी खमंग खुसखुशीत तांदळाच्या चकल्या..

#HppyDiwali | दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. चिवडा, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंज्या आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्याच आवडीची चकली यांसारख्या पदार्थांची सर्वांच्याच घरात रेलचेल असते. लहान मुलांपासून ते घरातील थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोल चकली … Read more

गणपतीला नैवद्य दाखवण्यासाठी अशा बनवा ‘खापरोळ्या’

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणेशोत्सवात बाप्पाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवत असतो. त्यामुळे आज आपण गणपतीसाठी जरा वेगळ्या प्रकारचा नैवद्य बनवायला शिकणार आहोत. साहित्य – २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ टे. स्पू. हरभरा डाळ, १ टी. स्पू. मेथी दाणे, थोडं मीठ, हळद, आणि तेल. कृती- 1) तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मेथी … Read more

गणपतीच्या नैवेद्याला करा ‘रताळ्याच्या करंज्या’

टीम, HELLO महाराष्ट्र| अनेकजण गणपतीला पंच पक्वान्नचा नैवद्य करतात. त्यासाठी आज आपण रतळ्याच्या करंज्या कशा करयाच्या ते जाणून घेणार आहोत. साहित्य – ५०० ग्रॅम रताळी, २०० ग्रॅम गूळ, २ वाटी ओल्या नारळाचा चव, वेलची पूड, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप. कृती – 1) नारळात गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकत्र … Read more

‘क्रिस्पी रोझ बासुंदी’ गणपती बाप्पाला नक्की आवडेल

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणपती बापाच्या नैवेद्यासाठी क्रिप्सी रोझ बासुंदी कशी करायची ते आज जाणून घेऊ. साहित्य – १ लिटर दूध, १ वाटी कणीक, १ टीस्पून साजूक तूप, रोझ सिरप, ५-६ टीस्पून साखर, तळण्याकरिता साजूक तूप आणि 2 टीस्पून बदामाची पूड कृती – 1) प्रथम कणीक परातीत घेऊन त्यात १ टीस्पून तुपाचे मोहन करून घट्ट … Read more

बाप्पासाठी सुगरणीने बनवलेला ‘मक्याचा हलवा’

 टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्याला हलवा म्हंटल की तोंडाला पाणी सुटत त्यामुळे आज आपण मक्याचा हलवा कसा बनवायचा ते जाणून घेऊ. याचा नैवदय गणपतीलाही खूप आवडेल.  साहित्य- ४ वाट्या गोड मक्याचे दाणे, १ लिटर दूध, २५0 ग्रॅम खवा, ६ टे. स्पू. साजूक तूप, १ वाटी साखर, ड्रायफ्रूट्सचे काप, वेलची पूड आणि १ वाटी नारळाचा चव. कृती … Read more

Dominos चा Pizza महागला, कोरोनामुळे आता डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार ‘हा’ चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला पिझ्झा खाण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोमिनोज पिझ्झा या लोकप्रिय ब्रँडने आता पिझ्झाच्या डिलिव्हरीसाठी 30 रुपये डिलिव्हरी चार्ज घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सेवा विनामूल्य होती. डोमिनोजची देशभरात 1000 हून अधिक आउटलेट्स आहेत, जी जुबिलेंट फूडवर्क लिमिटेड चालवित आहेत. हे असे पहिल्यांदाच घडते आहे की … Read more

कोरोना काळातही बिनधास्त पाणीपुरी खाता येणार; आले ATM सारखे पाणीपुरी मशिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी हा भारतातील सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. भलेही त्याची नावे वेगवेगळी असतील मात्र तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. कित्येक लोक पाणीपुरीचे दिवाने असतात. संचारबंदीच्या काळात या खाद्यपदार्थाची सर्वानी खूप आठवण काढली आहे. सध्या देशातील कोरोना स्थिती आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी यामुळे रस्त्यावरील पदार्थ खाण्यास लोक घाबरत आहेत. पण आता चक्क … Read more

लोकडाउन मध्ये बोअर झालायत? घरच्या घरी असा बनवा खव्याचा गोड पराठा

sweet paratha

Hello Recipe| गोड पदार्थ म्हणले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्यात तो पदार्थ दुधाचा असल्यास तर मग बोलायला नको. असाच एक पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. खव्याचा गोड पराठा करण्याचे साहित्य १.पेढा – १०० ग्रॅम २.तांदूळ पीठ – अर्धी वाटी ३.साजूक तूप – ६ चमचे ४.खजूर, अक्रोड, पिस्त्याचे तुकडे ५.साखर – २ चमचे ६.दुधाची … Read more