असं बनवा घरच्या घरी ‘स्वीट कॉर्न कटलेट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीज कटलेट एक ग्लूटेन फ्री टेस्टी शाकाहारी स्नॅक्सचा प्रकार आहे.नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरम कटलेट असल्यास प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच हास्य उमटते.म्हणून, आपण घरीच कॉर्न चीज कटलेट देखील बनवू शकता.ज्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेले नाहीत.ते कसे तयार करायचे ते शिका. साहित्य १ कप स्वीट कॉर्न ताजे किंवा गोठवा अर्धा कप किसलेले … Read more

गणपतीला नैवद्य दाखवण्यासाठी अशा बनवा ‘खापरोळ्या’

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणेशोत्सवात बाप्पाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवत असतो. त्यामुळे आज आपण गणपतीसाठी जरा वेगळ्या प्रकारचा नैवद्य बनवायला शिकणार आहोत. साहित्य – २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ टे. स्पू. हरभरा डाळ, १ टी. स्पू. मेथी दाणे, थोडं मीठ, हळद, आणि तेल. कृती- 1) तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मेथी … Read more

गणपतीच्या नैवेद्याला करा ‘रताळ्याच्या करंज्या’

टीम, HELLO महाराष्ट्र| अनेकजण गणपतीला पंच पक्वान्नचा नैवद्य करतात. त्यासाठी आज आपण रतळ्याच्या करंज्या कशा करयाच्या ते जाणून घेणार आहोत. साहित्य – ५०० ग्रॅम रताळी, २०० ग्रॅम गूळ, २ वाटी ओल्या नारळाचा चव, वेलची पूड, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप. कृती – 1) नारळात गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकत्र … Read more

गणपतीच्या नैवेद्याला करा गव्हाच्या सत्त्वाचे ‘मोदक’ मिळतील अनेक आशीर्वाद

 टीम, HELLO महाराष्ट्र | साहित्य  1) पारीसाठी – ५०० ग्रॅम गहू, चिमूटभर मीठ आणि पाणी. 2) सारणासाठी – दीड वाटी ओल्या नारळाचा किस, 3) २ टीस्पून चॉकलेट पावडर, 4) २ टीस्पून किसलेलं डार्क चॉकलेट आणि ४ टीस्पून पिठीसाखर. कृती – कुरडईच्या सत्त्वाप्रमाणेच गहू 3 दिवस पाण्यात भिजवून वाटून सत्त्व तयार करावे. नंतर सत्त्वाच्या बरोबरीने पाणी … Read more

‘क्रिस्पी रोझ बासुंदी’ गणपती बाप्पाला नक्की आवडेल

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणपती बापाच्या नैवेद्यासाठी क्रिप्सी रोझ बासुंदी कशी करायची ते आज जाणून घेऊ. साहित्य – १ लिटर दूध, १ वाटी कणीक, १ टीस्पून साजूक तूप, रोझ सिरप, ५-६ टीस्पून साखर, तळण्याकरिता साजूक तूप आणि 2 टीस्पून बदामाची पूड कृती – 1) प्रथम कणीक परातीत घेऊन त्यात १ टीस्पून तुपाचे मोहन करून घट्ट … Read more

बाप्पासाठी सुगरणीने बनवलेला ‘मक्याचा हलवा’

 टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्याला हलवा म्हंटल की तोंडाला पाणी सुटत त्यामुळे आज आपण मक्याचा हलवा कसा बनवायचा ते जाणून घेऊ. याचा नैवदय गणपतीलाही खूप आवडेल.  साहित्य- ४ वाट्या गोड मक्याचे दाणे, १ लिटर दूध, २५0 ग्रॅम खवा, ६ टे. स्पू. साजूक तूप, १ वाटी साखर, ड्रायफ्रूट्सचे काप, वेलची पूड आणि १ वाटी नारळाचा चव. कृती … Read more

ह्या उन्हाळ्यात घरी बसल्या बनवा बाजार टाइप मटका कुल्फी: जाणून घ्या रेसिपी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येकास उन्हाळ्याच्या हंगामात आईस्क्रीम किंवा कुल्फी खाणे आवडते. जर आपण मटका कुल्फीबद्दल बोललो तर जवळजवळ सर्वांनाच ती आवडते. जेव्हा आपण घरी असतो तेव्हा कधीकधी आपल्याला गोड काहीतरी खाण्याची इच्छा होते. अश्या वेळी आपल्याला कुल्फी आठवू शकते. तर अशाच प्रकारच्या कुल्फीसाठी आम्ही आपणास घरी बनवन्यासारखी ही सोपी रेसिपी सांगनार आहोत. बनविणे आहे … Read more

हेल्दी स्नॅक्स खाण्यासाठी बनवा ‘मसालेदार सोया चंक्स’, तोंडाला सुटेल पाणी…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बर्‍याच लोकांना स्नॅक्स खायाला खूपच आवडते. जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही चटकदार आणि मसालेदार खायचे असेल तर आपण घरीच ‘मसालेदार सोया चंक्स’ बनवू शकता. आपण ते मसालेदार ग्रेव्ही किंवा मसालेदार आणि चटपटीत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. सोयाबीन पासून बनविले असल्याने हे खूप फायदेशीरही आहे.तसेच,बनवण्यासाठी जास्त त्रास घेण्याची गरजही नाही. सोयाबीनमध्ये प्रोटीन्सचे … Read more

अशी बनवा मालवणी मटण करी | 31st Menu

खाऊ गल्ली | मटण म्हणलं की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मालवणी मटण करीची रेसिपी. वाचा , बनवून पहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. मालवणी मटण करी बनवण्याचे साहित्य १ किलो मटण, हळद, मीठ, मलवणी मसाला, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची एक वटी पेस्ट … Read more

… असे बनवा “ओल्या नारळाचे पराठे”

सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि महत्वाचं म्हणजे झटपट तयार होणारे “ओल्या नारळाचे पराठे” तयार करण्यासाठी लागणार साहित्य पाहुयात ,