रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून युवकाची 17 लाखांची फसवणूक

कराड | रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील कराड येथील एकाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सशयितांनी 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस पोलिसात मनोज तुकाराम नलवडे (रा.जखीणवाडी, कराड, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. पलूस), सय्यद नूरमहंमद शेख (वय- 31, रा. सांडगेवाडी), शाहीन … Read more

IRCTC : 35 रुपयांसाठी दिला 5 वर्षे लढा, आता रेल्वेकडून मिळणार अडीच कोटी रुपयांची भरपाई !!!

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आपल्याकडून बऱ्याचदा छोट्याश्या रकमेमुळे होणाऱ्या नुकसानीकडे कानाडोळा केला जातो. अशा वेळी आपण विचार करतो की जाऊ देत… एवढ्याशा पैशांसाठी त्रास कशाला करून घ्या… मात्र जगात अशीही काही लोकं आहेत जे त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीपेक्षा तत्वांचा आणि अधिकारांचा जास्त विचार करतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये राजस्थानमधील … Read more

मध्य रेल्वेमध्ये सहा दिवसांचा मेगा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी ‘ही’ रेल्वे रद्द 

railway

  औरंगाबाद – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांसाठी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.   मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही … Read more

विशेष रेल्वेच्या यादीतून ‘पर्यटन राजधानी’ गायब; दमरेचे दुर्लक्ष

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन … Read more

जालना-औरंगाबादहून नवीन वर्षात धावणार इलेक्ट्रिक इंजिन

railway

औरंगाबाद – मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 5 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण … Read more

2 रेल्वे समोरासमोर आल्या, मात्र कवच प्रणालीमुळे…; पहा व्हिडिओ

नवी दिल्ली । आज नॅशनल सेफ्टी डे आहे. यानिमित्ताने भारतीय रेल्वेकडून आज ‘कवच’ सुरक्षा सिस्टीमची यशस्वी चाचणी करण्यात आली. यासाठी रेल्वे ने 160 स्पीड च्या 2 ट्रेन समोरासमोर आणल्या. यावेळी कवच ने दुसऱ्या ट्रेनपासून 380 मीटर अंतरावर आपोआप ब्रेक दाबला. यादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव एका ट्रेनमध्ये बसले होते तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आपल्या … Read more

रेल्वेचा विक्रम!! FY22 मध्ये फेब्रुवारीपर्यंत झाली 127.28 कोटी टन मालवाहतूक

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीच्या बाबतीत विक्रम केला आहे. खरेतर, चालू आर्थिक वर्षात (FY22) फेब्रुवारीपर्यंत रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 17.6 कोटी टनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 28 फेब्रुवारीपर्यंत रेल्वेने एकूण 127.8 कोटी टन मालाची वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस रेल्वेने 14 … Read more

रेल्वेच्या ‘या’ सौरऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी होणार 1.8 मिलियन युनिट वीजनिर्मिती

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेच्या बिना येथे सोलर प्लांट सिस्टीम उभारली आहे. भारतीय रेल्वेच्या या पहिल्या सोलर पॉवर प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे ते थेट भारतीय रेल्वेच्या ट्रॅक्शन सिस्टीमला वीज पुरवठा करेल. या संयंत्रातून वर्षाला 1.8 मिलियन युनिट वीजनिर्मिती होणार आहे. अंदाजानुसार, यामुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे 1.37 कोटी रुपयांची बचत होईल. भारतीय रेल्वेने हाती … Read more

Indian Railway: 8 सर्व्हिसेसचे एकत्रीकरण करून IRMS अस्तित्वात आली

नवी दिल्ली । रेल्वेच्या विविध सेवांचे विलीनीकरण करून तयार करण्यात आलेला भारतीय रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस (IRMS) कॅडर आता अस्तित्वात आला आहे. सरकारने यासंदर्भात कॅबिनेट नोटमध्ये अधिसूचना जारी केली आहे. IRMS मुळे अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या आठ सर्व्हिसेसचे एकत्रीकरण करून कॅडर तयार करण्याचा निर्णय पीयूष गोयल यांच्या रेल्वेमंत्री … Read more

Rail Budget 2022 : आता अनेक शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत ट्रेन, ‘या’ 5 गोष्टींची देखील होऊ शकेल घोषणा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य अर्थसंकल्पात लोकांच्या नजरा रेल्वे बजेटवरही असतील. या रेल्वे अर्थसंकल्पात अनेक नवीन सुरुवात होणे अपेक्षित आहे. यावेळी रेल्वेचे प्राधान्य सुरक्षेलाच राहणार असले तरीही या अर्थसंकल्पात इतर अनेक गोष्टींबाबत रेल्वेमध्ये … Read more