चिंताजनक! Omicron नंतर आढळून आला Corona चा सर्वात धोकादायक प्रकार; तज्ञांकडून धोक्याचा इशारा

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारीच्या सावटातून जग आता कुठे स्थिर होत असताना आणखीन एक धोक्याची बातमी इंडोनेशियामधून समोर आली आहे. सध्या कोरोना विषाणू जरी आटोक्यात आला असला तरी देखील इतर विषाणूंचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच इंडोनेशियामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर संपूर्ण जगाच्या चिंतेत आणखीन वाढ … Read more

बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना दिसला महाकाय अजगर; पोट फाडून बघताच बसला धक्का

python eats woman indonesia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडोनेशियामध्ये 22 फूट लांबीच्या अजगराने 54 वर्षीय महिलेला संपूर्ण गिळल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेत असताना पोट फुगलेला महाकाय अजगर आढळून आला. त्याचे पोट फाडल्यानांतर आतमध्ये महिलेचा मृतदेह दिसला, यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाहराह (५४) नावाची ही महिला रविवारी सकाळी सुमात्रा बेटावरील जांबी प्रांतात … Read more

आता तर हद्दच झाली ! पुराच्या पाण्यात बुडाली तरी सेल्फी काढायचे सोडले नाही

selfie

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही लोकांना सेल्फी (selfie) घेण्याची इतकी हौस असते की ते कधीही, कुठेही सेल्फी (selfie) घेताना दिसतात. फिरायला गेल्यावर एखादं सुंदर दृश्य दिसलं तर मग सेल्फी (selfie) घेण्याचा मोह साहजिकच कुणालाही आवरणार नाही. पण एका महिलेने तर हद्दच पार केली. तिने तर पुरातही सेल्फी घेणं सोडलं नाही. ती पुराच्या पाण्यात बुडाली … Read more

महिलांची थुंकी पिण्यासाठी केल्या तब्बल 42 हत्या; सुपरपॉवर मिळत असल्याचा केला धक्कादायक दावा

drink their saliva for superpower

बाली : वृत्तसंस्था – आज जग कितीही पुढे गेले असले तरी लोकांच्या अंधश्रद्धा काही कमी होताना दिसत नाहीत. किती तरी लोक अद्यापही काही गोष्टींना मानतात. या अंधश्रद्धेपायी काही लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. असाच अंधश्रद्धेचा एक प्रकार इंडोनेशियामध्ये समोर आला आहे. यामध्ये एका व्यक्तीने सुपरपॉवर (drink their saliva for superpower) मिळवण्यासाठी तब्बल 42 हत्या केल्या … Read more

इंडोनेशिया आजपासून पाम तेलाच्या निर्यातीवर घालणार बंदी, आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून इंडोनेशिया पाम तेल आणि त्याच्या कच्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लावणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. इंडोनेशिया जगभरातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. देशांतर्गत तेलाच्या वाढणाऱ्या किंमतींना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया कमोडिटी निर्यातीवर बंदी घालणार आहे. याचा सर्वाधिक फटका … Read more

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली?? पहा नेमकं काय आहे सत्य?

Palm Oil

नवी दिल्ली । पाम तेलाच्या निर्यातीवर इंडोनेशियाने पूर्ण बंदी घातल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियाने आपली निर्यात पूर्णपणे थांबवलेली नाही. इंडोनेशियाने फक्त प्रोसेस्ड पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तसेच कच्चे पामतेल आणि आरबीडी पाम तेलाची निर्यात सुरूच राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. … Read more

खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता; जाणुन घ्या दर

edible oil

नवी दिल्ली । गेल्या काही आठवड्यांत भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत किंचित नरमाई दिसून आली आहे. मात्र, यादरम्यान, एक नवीन घटना समोर आली आहे, ज्यामुळे भारतातील खाद्यतेल आणि विशेष रिफाइंड तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकेल. आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसू शकेल. देशात नुकतेच पेट्रोल-डिझेल, दूध, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ होत असताना, … Read more

रिफाइंड तेलाच्या किमती वाढू शकतात; ‘हे’ आहे कारण

edible oil

नवी दिल्ली । आगामी काळात स्वयंपाकघर आणि उद्योगांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा महागाई चा झटका बसणार आहे. खरं तर, भारताला पाम तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या इंडोनेशियाने आपली शिपमेंट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील पामतेलाची आवक कमी होणार असून, त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठ … Read more

जपानने या 6 देशांसाठी जारी केला अलर्ट, नागरिकांना आत्मघातकी हल्ल्याचा इशारा

टोकियो । जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी आपल्या नागरिकांना सहा दक्षिण आशियाई देशांतील धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले, कारण अशा ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,”अशा ठिकाणी आत्मघाती हल्ले केले जाऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि म्यानमार भेट देणाऱ्या जपानींसाठी ही ऍडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. … Read more

धक्कादायक ! प्रियकरानं प्रेयसी समोरच केली तिच्या आईची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडोनेशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका युवतीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केली आहे. यानंतर आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमध्ये टाकून दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी संबंधित युवतीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या दोघंही तुरुंगात आहेत. इंडोनेशियामधील हीथर मॅक नावाची युवती टॉमी … Read more