चीनकडून टीव्हीच्या आयातीवर बंदी – चिनी कंपन्यांना होणार 2000 कोटींपेक्षा जास्त तोटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा चीनची झोप उडाली आहे. भारताने चीनचे 2000 कोटींहून अधिक नुकसान केले आहे. चीनकडून शेकडो कोटी कलर टीव्हीच्या आयातीवर आता बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे चीनसारख्या देशांना याचा मोठा त्रास होणार आहे. इंडियन टेलिव्हिजन मार्केटमध्ये चिनी ब्रँडचा मोठा वाटा होता. पण आता सरकारच्या या निर्णयाचा … Read more

कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष … Read more

मुंबईत १० परदेशी तबलिगींना पोलिसांनी केली अटक

मुंबई । इंडोनेशियाचे नागरिक असलेल्या १० तबलिगींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व १० परदेशी तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. तबलिगी जमातच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रम देशात कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

पाकिस्ताननंतर आता इंडोनेशियातही ऐकेनात मुस्लिम,लॉकडाऊन तोडत हजारो लोक मशिदीत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन असूनही पाकिस्तानात मशिदी उघडण्यास भाग पाडल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथी आता इंडोनेशियातही सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.इंडोनेशियाच्या आचे प्रांतात रमजानच्या निमित्ताने शेकडो लोक लॉकडाऊन तोडून मोठ्या प्रमाणात नमाजासाठी मशिदीत दाखल झाले.त्यापैकी बहुतेकांनी मास्क घातले होते, तरीही सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवून जवळजवळ बसूनच नमाजाची पठणकेले.देशाच्या अनेक भागांतूनही अशाच … Read more