भाज्यांनंतर आता दुधाच्या किमती वाढण्याची शक्यता; सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसणार

Milk Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढत्या महागाईमुळे जनसामान्य लोकांचे हाल होत असून महागाईने सर्वसामान्य लोकांचे अक्षरशः कंबरडे मोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमती पाहता जनसामान्य लोकांच्या खानपानामध्ये पालेभाज्या कमी झाल्या असून आता लवकरच सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात जीवनावश्यक … Read more

जगात स्वस्ताई, भारतात महागाई; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. जगात स्वस्ताई भारतात मात्र महागाई या मथळ्याखाली ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. जगात अनेक वस्तू स्वस्त होऊनही आपल्याकडे महागच झाल्या आहेत. ‘मोदीनॉमिक्स’ चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई … Read more

Inflation :सर्वसामान्यांना पुन्हा बसणार महागाईचा फटका; लवकरच साबण, शॅम्पू, टूथपेस्टसहीत सर्व उत्पादने महागणार!

Inflation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Inflation : जगभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. अशातच महागाई देखील वाढते आहे. ज्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसू शकतो. कारण देशातील आघाडीची FMCG कंपनी असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) कडून लवकरच आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आता लवकरच साबण, शॅम्पू, टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन गोष्टी महागणार असल्याचे … Read more

पाकिस्तानमध्ये खायचे वांदे!! दूध 150 रु. लिटर; गव्हाच्या पिठासाठी लोकांची हाणामारी

pakistan crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात (Pakistan Crisis) महागाईचा वणवा पेटला आहे. महागाई एवढ्या उच्च लेव्हल ला पोचली आहे की जगण्यासाठी लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, कांदे, चिकन, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर असलयाने लोकांमध्ये चिंतेची परिस्थिती निर्माण … Read more

RBI ने रेपो दरात केली 0.35 टक्क्यांनी वाढ, आता कर्ज आणखी महागणार

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचा (MPC) निकाल बुधवारी सकाळी बाहेर आला आहे. यावेळी गव्हर्नर दास यांनी सांगितले की,” सध्याचा महागाईचा दबाव पाहता पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.” RBI च्या या निर्णयामुळे आता होम, कार आणि पर्सनल लोन महागणार आहेत. … Read more

टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्या महागणार; कंपनीकडून करण्यात आले जाहीर

Tata Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल कंपनीने त्यांच्या काही गाड्यांची (cars) किंमत वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या सर्व पॅसेंजर प्रकारातील गाड्यांच्या (cars) किंमतीत वाढ होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे टाटाची कार (cars) खरेदी करणाऱ्यांसाठी हि मोठी आणि महत्वाची बातमी आहे. येत्या सोमवारी कंपनीच्या पॅसेंजर प्रकारातील गाड्यांच्या (cars) मॉडेलनुसार … Read more

RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली. हे ;लक्षात घ्या कि, महागाई नियंत्रित … Read more

Flight Booking : ‘या’ टिप्स वापरून स्वस्तात बुक करा फ्लाईट्सचे तिकीट !!!

Flight Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flight Booking : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. ज्याचा फटका प्रत्येकाला बसतो आहे. कहाण्या पिण्याच्या वस्तूंपासून ते पेट्रोल-डिझेल पर्यंत अनेक गोष्टी महागल्या आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आजकाल विमानाने प्रवास करणेही महागले आहे. अशा परिस्थितीत, जर … Read more

डाळभात महागला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पहा किती झाली वाढ ?

Turdali Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. कारण पेट्रोल, डिझेल, वीज, भाजीपाल्या पाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जेवणासाठी साधा वरणभात करायचा का?असा प्रश्न आता गृहिणींना पडू लागला आहे. या दरवाढीमुळेस्वयंपाक घरातील बजेट मात्र कोलमडून जाणार आहे. हंगामाच्या शेवटी … Read more

Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???

silver price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Silver Price : सध्या बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशातच जगभरात महागाई देखील वाढते आहे. ज्यामुळे अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ करण्या बरोबरच आपल्या आर्थिक धोरणात अनेक बदलही केले आहेत. व्याजदरातील वाढीचा इक्विटी आणि बाँड्स सारख्या मालमत्तेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच भविष्यात केंद्रीय बँकांचे व्याजदरही आणखी वाढण्याची … Read more