एकीकडे महागाई असताना दुसरीकडे सर्वाधिक सोने खरेदीत मध्यमवर्गच अग्रेसर

नवी दिल्ली । कोरोना महामारीतून देश आटा कुठे सावरत आहे तोच महागाईनेही ‘महामारी’चे रूप धारण केले आहे. देशात सर्वत्र वाढत्या किंमतीमुळे लोकं हैराण झाले असतानाच एका रिपोर्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसत असल्याचे सांगितले जाते, मात्र इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरच्या (IGPC) रिपोर्टनुसार, देशातील सर्वाधिक सोने खरेदीही मध्यमवर्ग करत आहे. म्हणजेच … Read more

खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई 16 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर !

नवी दिल्ली । सातत्याने वाढणारी महागाई यावेळी जनतेला मोठा फटका देणार आहे. याचा अर्थ मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर वाढेल आणि आरबीआयच्या उच्च श्रेणीतून बाहेर जाईल. किरकोळ महागाई जास्तीत जास्त 6 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे लक्ष्य सरकारने RBI ला दिले आहे. मात्र, मार्चमध्ये, ते मध्यवर्ती बँकेची उच्च मर्यादा ओलांडू शकते आणि 16 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचू शकते. खरेतर, … Read more

अबब! या देशात 7000 रुपयांना मिळतोय अर्धा पाव; सरकारने जारी केली इतकी मोठी नोट

नवी दिल्ली । झिम्बाब्वेमध्ये महागाई इतकी वाढली आहे की, सरकारला वस्तू खरेदी करण्यासाठी नवीन नोटा जारी कराव्या लागत आहेत. झिम्बाब्वे 100 डॉलर (सुमारे 7500 रुपये) ची नवीन नोट जारी करणार असल्याची नोटीस सरकारकडून जारी करण्यात आली आहे. ही झिम्बाब्वेची आतापर्यंतची सर्वोच्च मूल्य असलेली कागदी नोट असेल. मात्र महागाई एवढी आहे की, या नोटेने लोकांना पूर्ण … Read more

साथीच्या आजारानंतर आता जगभरात वाढतोय महागाईचा धोका

नवी दिल्ली । साथीच्या आजाराने दोन वर्षे होरपळल्यानंतर आता जगावर महागाईचा धोका वाढला आहे. जागतिक बाजारपेठेतील पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढला ज्यामुळे आता त्यांनी ग्राहकांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली. लोकांना आता कमी मोबदल्यात काम करावे लागत असल्याची परिस्थिती आहे. भारत हा आशियातील तिसरा वेगाने महागाई वाढणारा देश आहे. शेजारील देश श्रीलंकेची स्थिती सर्वांनाच माहीत … Read more

साताऱ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून वाढत्या महागाईचा आंदोलनाद्वारे निषेध

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाढत्या महागाईचा विरोधात आज साताऱ्यात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे.याचा निषेध काँग्रेस … Read more

विमानाच्या इंधनाचे दर गगनाला भिडले, जाणून घ्या किती महागात पडू शकतो तुमचा विमान प्रवास

Flight Booking

नवी दिल्ली | तेल कंपन्यांनी शुक्रवारी जेट फ्यूलच्या दरात 2 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर विमान इंधनाच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकी म्हणजेच विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. तेल कंपन्यांनी 2022 मध्ये सलग सातव्यांदा एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किंमती वाढवल्या आहेत. शुक्रवारी 2 टक्क्यांच्या वाढीनंतर दिल्लीत त्याची किंमत 1,12,924.83 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली आहे. ही आतापर्यंतची … Read more

नवीन आर्थिक वर्षापासून वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार

car Loan

नवी दिल्ली । वाहनधारकांच्या खिशावरचा भार पुन्हा एकदा वाढणार आहे. सरकार नवीन आर्थिक वर्षापासून वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महाग करणार आहे. आता वाहनधारकांना थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी 17 ते 23 टक्के जास्त रक्कम भरावी लागणार आहे. काही काळापूर्वी, रस्ते वाहतूक मंत्रालयाने इन्शुरन्स रेग्युलेटर IRDAI सोबत सल्लामसलत करून आर्थिक वर्ष 202-23 साठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचे दर … Read more

पुढील आठवड्यात असणार RBI च्या मॉनिटरी पॉलिसीची पहिली बैठक, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा

RBI

नवी दिल्ली । 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाची पहिली बैठक 6-8 एप्रिल रोजी होणार आहे. या वर्षी चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) एकूण 6 बैठका होणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान RBI चे गव्हर्नर भूषवतात. या बैठकीत RBI रेपो … Read more

1 एप्रिलपासून ‘या’ गोष्टी महागणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

mobile use

नवी दिल्ली । अर्थसंकल्प 2022 मध्ये केलेल्या काही तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून ग्राहकांवरील महागाईचा बोझा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, AC फ्रीजसह मोबाईल चालवणेही महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली होती, तर काहींवर ती कपात करण्यात आली होती. नवीन शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात … Read more

प्रत्येक व्यक्तीवर आहे 98,776 रुपयांचे कर्ज, देशावर एकूण किती कर्जाचा भार आहे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । महामारी, महागाई आणि बांधकामांच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी सरकार जितके कर्ज उचलत आहे, तितका सामान्य माणसावरचा बोझाही वाढत आहे. अर्थ मंत्रालयाने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सरकारवरील एकूण कर्जाचा बोझा 128.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या संदर्भात देशातील प्रत्येक नागरिकावर 98,776 रुपयांचे कर्ज आहे. देशाची लोकसंख्या सध्या 130 कोटी आहे. या … Read more