कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या; सरकारने आता काय पावले उचलावीत ?

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूडच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ज्या प्रकारे वाढत आहेत, लवकरच त्याच्या किंमती $150 च्या पुढे जातील. गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली आणि जेपी मॉर्गन या जागतिक कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठे भाकीत केले आहेत. या एजन्सींचे म्हणणे आहे की क्रूडची किंमत लवकरच … Read more

रशियाने धोरणात्मक दरांमध्ये केली ऐतिहासिक वाढ; व्याजदर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्के झाला

नवी दिल्ली । युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या मध्यवर्ती बँकेसोबतच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. तिथल्या सेंट्रल बँकेसोबतच इतरही अनेक बँकांना SWIFT सिस्टीम मधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे हताश झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली अर्थव्यवस्था हाताळण्याच्या घाईत धोरणात्मक व्याजदरात ऐतिहासिक … Read more

आता तुमच्या कर्जाचा EMI वाढणार नाही; सरकारने केली ‘ही’ तयारी

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गगनाला भिडणाऱ्या चलनवाढीच्या दरम्यान रशिया-युक्रेनचे संकट पाहता, RBI सध्या धोरणात्मक व्याजदर वाढवणार नाही. व्याजदर स्थिर राहतील. यामुळे केवळ महागाईच्या आघाडीवर काहीसा दिलासाच मिळणार नाही तर तुमच्या कोणत्याही कर्जाचा EMI देखील वाढणार नाही. अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, RBI या वर्षाच्या अखेरीसच आर्थिक धोरण कडक करण्यास सुरुवात करू शकते. फेब्रुवारीच्या सुरुवातीस झालेल्या चलनविषयक … Read more

रशिया – युक्रेनच्या युद्धामुळे भारताचेही होणार एक लाख कोटींचे नुकसान; कसे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । युद्ध म्हणजे नुकसान. सर्व प्रकारच्या संकटांसह युद्ध येते. यामध्ये लढणाऱ्या देशांबरोबरच त्यांच्याशी संबंधित देशांचेही मोठे नुकसान होते. रशिया आणि युक्रेन हे लढत आहेत मात्र हजारो किमी दूर असलेल्या आपल्या देशाचेही यामुळे मोठे नुकसान होणार आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत झपाट्याने वाढून $100 प्रति बॅरल झाली आहे. त्यामुळे भारताचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत … Read more

गतवर्षीप्रमाणेच 2022 मध्येही महागाई रडवणार, महामारीचा बाजारावर काय परिणाम झाला हे जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । या वर्षी म्हणजे 2022 मध्येही सतत वाढणाऱ्या महागाईपासून दिलासा मिळणार नाही. त्याचा परिणाम नुसता सर्वसामान्यांवरच होणार नाही तर बाजारावरही होणार आहे. जेपी मॉर्गनच्या इंस्टिट्यूशनल ट्रेडिंग क्लाइंट्सच्या सर्व्हेमध्ये असे म्हटले गेले आहे की, या वर्षीही महागाईचा सर्वाधिक परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल. जेपी मॉर्गन ने नोव्हेंबर 2021 मध्ये हे सर्व्हे केले. यामध्ये सहभागी असलेल्या … Read more

आता मॅगी, चॉकलेट, कॉफीलाही महागाईचा विळखा; ‘ही’ कंपनी वाढवणार किंमती

नवी दिल्ली । दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई सर्वसामान्यांना झटका देत आहे. एकीकडे घरांच्या किंमती वाढत आहेत तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर जनतेच्या खिशाची लूट करत आहेत. आता तर खाद्यपदार्थही आता लोकांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. परिस्थिती अशी आहे की, किरकोळ महागाईने RBI ने ठरवून दिलेले 6 टक्क्यांचे अप्पर टार्गेट ओलांडले आहे. आगामी काळात महागाई आणखीनच वाढणार आहे. … Read more

कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले पाऊल

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने आता केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अशा राज्यांना बफर स्टॉक देण्यास सुरुवात केली आहे, जिथे कांद्याचे भाव वाढत आहेत. बाजारात बफर स्टॉकची झपाट्याने आवक झाल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होताना दिसत आहेत. अनेक वेळा कांद्याचे भाव वाढणे सरकारसाठी अडचणीचे ठरते. … Read more

दिलासादायक!! घाऊक महागाईत घट; जानेवारीत WPI 12.96% वर घसरला

नवी दिल्ली । वाढत्या महागाईसमोर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर या वर्षी जानेवारीमध्ये 12.96 टक्क्यांवर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या असल्या तरी घाऊक महागाईत घट झाली आहे. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये घाऊक महागाई 13.56 टक्के होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये WPI आधारित महागाई 2.51 टक्के होती. हा दिलासा असूनही, … Read more

महागाईचे आकडे आणि कंपन्यांचे तिमाही निकालांचा शेअर बाजारांवर होईल परिणाम

Recession

नवी दिल्ली । या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अस्थिरता राहील. यामागील मुख्य कारण म्हणजे भू-राजकीय चिंता आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सध्या बाजारातील व्यवहार एका मर्यादेत राहील. ते म्हणतात की,” या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या नजरा जागतिक कल, महागाईचा डेटा आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असतील. आता तिमाही निकालांची अंतिम फेरी आहे.” याशिवाय रुपयाची … Read more

मार्च 2022 पर्यंत महागाईचा त्रास होणार तर ‘या’ महिन्यापासून मिळेल दिलासा

नवी दिल्ली । चालू तिमाहीत जानेवारी-मार्च 2022 मध्ये, किरकोळ महागाई ग्राहकांना खूप त्रास देईल. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच यामध्ये नरमाई येण्याची चिन्हे आहेत अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. चलनविषयक समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. शक्तीकांत … Read more