IT क्षेत्रावर मंदीचे सावट? नोकऱ्या 1.5 लाखांनी कमी होण्याची शक्यता

IT JObs Decrease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील चालू आर्थिक वर्षातील नोकऱ्याबाबत निराशाजनक परिस्थिती आहे. देशातील आघाडीच्या आयटी निर्यातदारांना या आर्थिक वर्षात नोकर भरतीमध्ये 40 टक्क्यांनी मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात सर्व IT सेवा दिग्गज 50,000 ते 1,00,000 कर्मचारी ऑनबोर्ड करतील असा अंदाज आहे. गेल्या वर्षी 2,50,000 नोकर भरती … Read more

Infosys चे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी IIT Bombay ला दिली 315 कोटींची देणगी; हे आहे खास कारण

Nandan Nilekani IIT Bombay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांनी IIT- बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. नंदन नीलेकणी यांनी IIT मुंबई मधूनच इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले होते. 1973 मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं. आज त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला … Read more

Infosys कंपनीने Q3 मध्ये दिली 6,000 फ्रेशर्सना संधी; FY23 च्या अखेरीस 50,000 फ्रेशर्सना कामावर घेणार

infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगभरात सध्या मंदीचे सावट घोंगावत आहे. मात्र IT सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Infosys ने मात्र फ्रेशर्सना कामावर घेण्याचा सपाटा लावला आहे. Infosys कंपनीने तिसऱ्या तिमाहीत एकूण तब्बल 6000 फ्रेशर्सना कामावर रुजू केले आहे. 2023 हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी एकूण 50 हजार फ्रेशर्सना कामावर रुजू करण्याचे आपले ध्येय पूर्ण करणार आहे. … Read more

Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?

Infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टॅलेंट अॅक्विझिशनच्या माजी उपाध्यक्ष जिल प्रेजीन यांनी इन्फोसिसवर वय आणि लिंग भेदभावासाठी यूएसमध्ये खटला दाखल केला आहे. बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीने तिला भारतीय वंशाच्या लोकांना, घरी मुले असलेल्या महिला आणि 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या उमेदवारांना कामावर ठेवू नये असे सांगितले होते असं त्यांनी म्हंटल आहे. भारतीय आयटी कंपनीवर अमेरिकेत नोकरी … Read more

Fresher ला ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys अशा IT कंपन्यांनी असं का केलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर उमेदवारांना या कंपन्यांकडून ऑफर लेटर … Read more

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infosys: शेअर बाजाराद्वारे पैसे मिळवणे वाटते तितके सोपे नाही. मात्र जर विचारपूर्वक योग्यपणे गुंतवणूक करून याद्वारे मोठी कमाई करता येईल. मात्र शेअर बाजारात योग्यपणे गुंतवणूकी बरोबरच संयम बाळगण्याचीही गरज असते. त्याच बरोबर जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर मजबूत रिटर्न देखील मिळतो. इन्फोसिस या IT कंपनीचे शेअर्स देखील अशाच श्रेणीत येतात. Infosys … Read more

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Income Tax Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax डिपार्टमेंटचे पोर्टल वापरताना येत असलेल्या तांत्रिक समस्यांबाबत अनेक युझर्सनी तक्रार केली आहे. यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आयटी कंपनी इन्फोसिसला ई-फायलिंग पोर्टलमधील ‘सर्च’ ऑप्शनमध्ये येणाऱ्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे डिपार्टमेंटने सांगितले आहे. एका बातमीनुसार, Income Tax डिपार्टमेंटने मंगळवारी … Read more

IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी खुशखबर; ‘या’ कंपन्यानी वाढवले भरतीचे टार्गेट

Job

नवी दिल्ली । भारतात या वर्षी डिजिटल आणि आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. HCL, Wipro सह इतर अनेक कंपन्यांनी फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे त्यांचे लक्ष्य पूर्वीपेक्षा जास्त वाढवले ​​आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही TCS ने सुमारे … Read more

Infosys ने दिला मोठा झटका! काही मिनिटांतच लोकांचे 40,000 कोटींहून अधिक रुपये बुडाले

Share Market

नवी दिल्ली । इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारची सुरुवात खुप खराब झाली आहे . आजचा बाजार उघडताच इन्फोसिसचे शेअर 9% पर्यंत घसरले. सकाळी 9.30 वाजता कंपनीचे शेअर 9% घसरून 1592 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 मार्च 2020 नंतर इन्फोसिसच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे. मात्र थोड्याच वेळात हे शेअर्स सावरले. सकाळी 10.40 वाजता, इन्फोसिसचे शेअर्स 6.96% … Read more

ब्रिटनच्या महाराणीहून श्रीमंत आहे ‘ही’ भारतीय महिला; पती करतो ‘हे’ काम

लंडन । ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पती-पत्नी दोघेही भारतीय वंशाचे आहेत. अक्षता मूर्ती ही सेल्फ मेड टेक अब्जाधीश आणि भारतीय IT कंपनी Infosys चे फाऊंडर NR नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय अक्षता यांच्याकडे … Read more