ITR Deadline : ITR भरण्याची अंतिम मुदत वाढू शकते, ई-फायलिंग पोर्टलमधील अजूनही येत आहेत अडचणी

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवू शकते. आर्थिक वर्ष 2021 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. याआधी ते 31 जुलै 2021 पर्यंत दाखल करायचे होते परंतु अलीकडेच मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली. खरं तर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमध्ये अगदी … Read more

New IT Portal मधील तांत्रिक बिघाडावर अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी, उणीव दूर करण्यासाठी इन्फोसिसला दिला 15 सप्टेंबरपर्यंतचा वेळ

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमधील तांत्रिक उणिवांच्या दरम्यान सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांची भेट झाली. नाराजी व्यक्त करताना अर्थमंत्र्यांनी पारेख यांच्याशी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला की,’पोर्टल सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतरही सुरळीत का काम करत नाही?.’ मनीकंट्रोलनुसार, अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसला … Read more

Income Tax Portal : आता टॅक्स भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही, मेंटेनन्स नंतर लाइव्ह झाले टॅक्स पोर्टल

नवी दिल्ली । पोर्टलमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे नवीन आयटी पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून ‘अनुपलब्ध’ राहिल्याने, इन्फोसिसने रविवारी रात्री उशिरा सांगितले की, त्याची आपत्कालीन देखभाल पूर्ण झाली आहे आणि आता ते उपलब्ध आहे. तत्पूर्वी, अर्थ मंत्रालयाने पोर्टल बनवणाऱ्या इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील … Read more

अर्थ मंत्रालयाने इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना बजावला समन्स, यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमध्ये अनेक समस्या येत आहेत. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने देशातील प्रमुख सॉफ्टवेअर सेवा कंपनी Infosys चे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांना समन्स जारी केले आहेत. या समन्समध्ये त्यांना पोर्टलमधील गडबडीची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. सलिल पारेख यांनी 23 ऑगस्ट रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सांगितले की,” ई-फायलिंग … Read more

टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने रचला इतिहास, मार्केट कॅपने आज ओलांडला 13 लाख कोटींचा टप्पा

नवी दिल्ली । भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअर्सने मंगळवारी मार्केटकॅप सह नवीन उच्चांक गाठला. आज TCS ची मार्केट कॅपने 13 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. टेक महिंद्रा, टीसीएस, माइंडट्री, इन्फोसिसमध्ये खरेदी केल्यामुळे निफ्टी आयटी इंडेक्सने 1% वर उडी मारली. मार्केट कॅपनुसार दुसऱ्या क्रमांकाची भारतीय कंपनी TCS चे … Read more

Sensex च्या टॉप 6 कंपन्यांचे झाले मोठे नुकसान, मार्केट कॅप 76,640.54 कोटी रुपयांनी घसरली

नवी दिल्ली । एका आठवड्याच्या अस्थिरतेनंतर सेन्सेक्स (BSE Sensex) च्या टॉप दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 76,640.54 कोटी रुपयांची घसरण झाली. एचडीएफसी बँक या काळात सर्वाधिक घसरला. गेल्या आठवड्यात BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 164.26 अंक किंवा 0.30 टक्क्यांनी घसरला. टॉप दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड … Read more

1990 मध्ये अवघ्या 2 कोटींमध्ये Infosys ला खरेदी करण्याची होती ऑफर, कंपनीची व्हॅल्यू 6.5 लाख कोटी कशी झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी सांगितले की,”1990 मध्ये या कंपनीला केवळ दोन कोटी रुपयांत खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती. मूर्ती आणि त्याच्या सह-संस्थापकांनी ही नाकारली आणि कंपनीतच राहण्याचा निर्णय घेतला. इन्फोसिस हा आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची सॉफ्टवेअर एक्सपोर्टर कंपनी आहे आणि त्याची मार्केटकॅप 6.5 लाख कोटी रुपयांवर … Read more

पहिल्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 69,611 कोटी रुपयांची वाढ, रिलायन्सला झाला सर्वाधिक फायदा

नवी दिल्ली । Sensex च्या पहिल्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalisation) गेल्या आठवड्यात 69,611.59 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला. पहिल्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या मार्केटकॅप मध्ये वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर … Read more

New IT Portal : नवीन इनकम टॅक्स पोर्टलच्या अडचणी आता दूर होणार, Infosys ने काय म्हटले आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन आयटी पोर्टलमध्ये (New IT Portal) जाहीर करण्यात आलेल्या तांत्रिक उणीवा दरम्यान देशातील आघाडीच्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी इन्फोसिस (Infosys) ने म्हटले आहे की,” या उणीवा दूर करण्यासाठी त्वरित काम केले जात आहे आणि सध्या हे त्याचे सर्वात महत्त्वाची उच्च प्राथमिकता आहे.” इन्फोसिसच्या टॉप मॅनेजमेंटने बुधवारी सांगितले की,” पोर्टलवर असलेल्या … Read more

Infosys Q1 Results : इन्फोसिसकडून पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर, निव्व्ल नफा 5195 कोटी रुपये झाला

नवी दिल्ली । देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी इन्फोसिस (Infosys) ने बुधवारी आपल्या जूनच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.7 टक्क्यांनी वाढून 5195 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4233 कोटी रुपये होता. तिमाही आधारावर मार्च 2021 च्या तिमाहीत इन्फोसिसचा … Read more