नारायण मूर्तींकडून मोठी घोषणा ; इन्फोसिसचे कर्मचारी होणार मालामाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे . कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपनीपैकी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 90% सरासरी कामगिरी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच हा बोनस नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार असल्यामुळे , कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण … Read more