किम जोंगने लहान मुलांनाही सोडलं नाही; ‘तो’ व्हिडिओ पाहिल्याने सुनावली 12 वर्षाची सक्त मजुरी

kim jong un

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्या तानाशाहीबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हुकूमशाह किम जोंगने उत्तर कोरियात बनवलेलं वेगवेगळे नियम आणि शिक्षा यामुळे तेथील नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. पण किम विरोधात ब्र शब्द काढायची पण कोणाची हिम्मत नाही. किम जोंगने असे काही नियम बनवले आहेत की ज्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेला … Read more

Sana Javed : कोण आहे सना जावेद? जिच्यासोबत शोएब मलिकने केलं लग्न

Sana Javed Shoaib Malik

Sana Javed । एकीकडे पत्नी सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे तिचा पती शोएब मलिकने दुसरं लग्न करून टाकलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत त्याने आपली लग्नगाठ बांधली. शोएबने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सानिया सारखी पत्नी असताना त्याने ज्या सना जावेद सोबत लग्न केलं ती … Read more

शोएब मलिकने केलं दुसरं लग्न; या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

Shoaib Malik Sana Javed

Shoaib Malik Marriage । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने (Shoaib Malik) दुसरं लग्न केलं आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) लग्नगाठबांधली आहे. शोएब आणि आणि सानिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहेत. त्यातच सानियाने २-३ दिवसांपूर्वी एक सूचक पोस्ट शेअर केली होती. आता शोएबने दुसरं लग्न … Read more

मोठी बातमी!! पाकिस्तानवर एअरस्ट्राईक; दहशतवादी स्थळांवर डागली क्षेपणास्त्र

Iran Air Strike Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. परंतु भारताने नव्हे तर इराणने हा एअर स्ट्राईक (Iran Air Strike On Pakistan) केला आहे. इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी गटाच्या तळांवर एअरस्ट्राईक (Air Strike) केल्याचा दावा केला आहे. इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाकिस्तानमधील बलुची दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला . इराणच्या या हल्ल्यानंतर … Read more

Finn Allen ची वादळी खेळी; 16 Six मारत ठोकले ऐतिहासिक शतक

Finn Allen Century

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T -20 सामन्यात न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन अलेन (Finn Allen Century) याने अवघ्या 62 चेंडूत 137 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यावेळी त्याने तब्बल 16 सिक्स आणि 5 चौकार मारले. फिन ऍलनच्या या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने 20 षटकात 224-7 असा धावांचा डोंगर उभारला. ऍलन व्यतिरिक्त सेल्फर्ट 31 आणि फिलिप ने … Read more

अहो आश्चर्यम!!! डांबरी रस्त्यावर धावते ट्रेन; तुम्हीही व्हाल चकित

Train Without Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. त्याचबरोबर तंत्रज्ञामध्येही चीन पुढे आहे. चीनमधील वाहतूकही पर्यावरणाला पूरक अशी आहे. त्यातच आता चीनमध्ये विना ट्रॅकची रेल्वबस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. होय, तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, पण चीनमध्ये डांबरी रस्त्यावर सुसाट धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला विचार … Read more

2024 Year Prediction : 2024 बद्दल सर्वात मोठ्या भविष्यवाण्या; तुम्हालाही वाटेल भीती

2024 Year Prediction Old Moor

2024 Year Prediction | आपल्या भविष्याची काळजी प्रत्येकाला असते. त्यामुळे प्रत्येकजण आपले भविष्य आधीच जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवतो. तसेच नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला तुम्हाला आपल्या सोबत कुठल्या गोष्टी वर्षभरात घडणार आहेत हे जर कोण अचूक पद्धतीने सांगू शकणार असेल तर तुमचीही उत्सुकता शेगेला पोहचेल. अश्याच प्रकारचे तर्क करणारे जागतिक पातळीवर नावाजलेल्यानी 2024 बद्दल लिहून ठेवले आहे. … Read more

1000 KM प्रति तास वेगाने धावणार ‘ही’ ट्रेन; मोडणार सर्व रेकॉर्ड

china train 1000 kmh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गतिमान दळणवळण करण्यासाठी भारताने वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. तसेच बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे भारतात रेल्वेची अशी प्रगती असताना दुसरीकडे चीन आपल्यापेक्षा १० पटीने पुढे आहे. चीनने नुकतीच अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनची चाचणी घेतले आहे. आणि ही चाचणी यशस्वीही झाले आहे.आश्चर्य म्हणजे, ही … Read more

भारतीयांसाठी खुशखबर!! व्हिसा शिवाय ‘या’ देशात करता येणार प्रवास

travel iran without visa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एक देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा सारख्या वस्तूंची गरज असते. हे जर असेल तर तुम्हाला इतर देशात जाता येते. मात्र अनेक देश असे आहेत जिथे पासपोर्टवर तुम्हाला फिरता येऊ शकते. भारतीय पासपोर्टची किंमत एवढी वाढतीये की आता विना व्हिसा भारतीय काही देशात फिरू शकतात. त्यात आता आणखी एका देशाची भर … Read more

India Global Forum : भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिकेसाठी महत्त्वाकांक्षा उघड करेल इंडिया ग्लोबल फोरम

India Global Forum

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया ग्लोबल फोरम मध्य पूर्व आणि आफ्रिका 26-29 नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. UAE-भारत संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये वाढल्यापासून, दोन्ही देशांमधील अमर्याद क्षमतेच्या अनुभूतीमध्ये मोठी प्रगती झाली आहे. मग ते सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर ऐतिहासिक स्वाक्षरी असो किंवा I2U2 किंवा BRICS सारख्या बहुपक्षीय मंचावर एकत्र येणे असो. गेल्या दोन वर्षांत, … Read more