‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या आठवड्यात घसरण झालेल्या शेअर बाजारात गेले दोन दिवस तेजी आल्याचे पहायला मिळले आहे. यादरम्यान एचबीएल पॉवर सिस्टीमचे शेअर्सही चर्चेत आले आहे. कारण गेल्या 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये यामध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी देखील यामध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. यावेळी हे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 114.65 रुपयांच्या … Read more

Karnataka Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा

Karnataka Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Karnataka Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. 29 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आता ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.25 टक्के ते जास्तीत जास्त 6.40 टक्के व्याज दिले जाईल. आता Karnataka Bank कडून 1-2 वर्षांच्या FD वर … Read more

Post Office च्या ‘या’ बचत योजनेत मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : जर आपण पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आपल्यासाठी योग्य ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित तर असतेच आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे त्या जोखीममुक्त देखील आहेत.   आपल्याला पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल. ही एक चांगली … Read more

गेल्या 1 वर्षात ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेले काही दिवस शेअर बाजारात जोरदार घसरण सुरू आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम आता भारतीय बाजारातही दिसून येतो आहे. मात्र असे असूनही काही शेअर्स गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. कारण या घसरत्या बाजारातही या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे शेअर्स देखील त्यापैकीच … Read more

Multibagger Stock : घसरत्या बाजारपेठेतही ‘या’ फुटवेअर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला भरपूर नफा

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : फुटवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Liberty Shoes ने सध्याच्या घसरत्या बाजारपेठेतही गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. बुधवारी Liberty Shoes च्या शेअर्समध्ये15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यावेळी या शेअर्सची 286.35 रुपयांची पातळी गाठत गेल्या चार वर्षांतील उच्चांकाला गवसणी घातली आहे. त्याच वेळी, गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये यामध्ये 32 … Read more

‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 वर्षात दिला 497% रिटर्न

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देतात. काही शेअर्सने तर अवघ्या काही रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. विडली रेस्टॉरंट्स लिमिटेड चे नावदेखील याच कंपन्यांच्या लिस्टमध्ये सामील आहे. फक्त 52 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. … Read more

Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात, गुंतवणूकदार गुंतवणूकीचे अनेक पर्याय शोधत आहेत. यामध्ये लोकांचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय FD आहे. कारण यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. इतकेच नाही तर यामध्ये ठराविक दराने व्याज मिळते ज्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. सध्या रेपो दरात वाढ झाल्यानंतर एफडीमध्ये गुंतवणूक करणे आणखी … Read more

टाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : टाटा ग्रुप मधील कंपनी असलेल्या TRF चे शेअर्स सोमवारी पुन्हा एकदा 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किट वर आले. आज या कंपनीचे शेअर्स 29 रुपयांनी वाढून 324 रुपयांवर पोहोचले. हे लक्षात घ्या कि, सलग 5 वे ट्रेडिंग सत्रात TRF च्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले आहे. आज या शेअर्सने आपला सर्वकालीन … Read more

‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । multibagger stock : शेअर बाजारातून भरपूर पैसे कमावण्यासाठी आपल्याकडे संयम असणे फार महत्वाचे ठरते. जर आपण केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली तर बाजारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. मात्र यासाठी मजबूत वाढीची क्षमता असलेला स्टॉक निवडावा लागेल. कारण अशा ठिकाणी पैसे गुंतवून चांगले पैसे मिळण्याची खात्री वाढते. शेअर बाजारात असे … Read more

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : गुंतवणुकीच्या लोकप्रिय पर्यायांपैकी फिक्स्ड डिपॉझिट हा एक आहे. यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित तर असतेच त्याचबरोबर यामध्ये निश्चित रिटर्नही मिळतो. तसेच यामध्ये चक्रवाढीच्या मदतीने जमा झालेली रक्कम लक्षणीयरित्या वाढते. मात्र हे लक्षात घ्या कि, RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या एफडीवरील व्याज दरांमध्ये बदल करण्यात … Read more