‘या’ कारणामुळे Arjun Tendulkarला IPLमध्ये खेळवले नाही, मुंबईच्या कोचने सांगितली कमजोरी
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा मोसम खूप निराशाजनक ठरला आहे. 15 वर्षांच्या आयपीएल इतिहासात मुंबई पहिल्यांदाच पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. यावर्षी मुंबईला 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकता आल्या. टीममध्ये असलेल्या 24 पैकी 21 खेळाडूंना मुंबईने खेळण्याची संधी दिली, पण सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) … Read more