आयपीएल पेक्षा जास्त पैसा इथे लागला आहे.. हेमांगी कवीने ‘तो’ फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

Hemangi Kavi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सरकारकडून नागरिकांना मास्क लावण्याचं आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण तरीसुद्धा लोक याकडे गांभीर्याने बघत नाही आहेत. यासाठी सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. पण तरीसुद्धा काही लोक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. अशा काही लोकांवर … Read more

IPL 2021: आयपीएलमधल्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंनी जिंकली सगळ्यांची मने

david warner and kane williamson

चेन्नई : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलचा १४व्या हंगाम सुरु आहे. या हंगामाला ९ एप्रिलला सुरुवात झाली आहे. तर ३० मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत या हंगामात ११ लढती झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडूंचे अनेक नवनवीन व्हिडिओ वायरल होत असतात. तसेच खेळाडूंचे मैदानाबाहेरचे व्हिडिओसुद्धा अनेकदा चर्चेचे विषय ठरत असतात. असाच एक व्हिडिओ … Read more

आयपीएल सामने मुंबईत होणार ; आयपीएल चेअरमन आणि बीसीसीआय सचिवांनी घेतली पवारांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी बीसीसीआयची तयारी सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालून आयपीएल सामने सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. BCCIनं अजूनही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान बीसीसीआयनं यापूर्वी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची आयपीएल सामन्यांसाठी निवड केली होती. राज्य सरकारच्या परवानगीनंतर मुंबईबद्दल अंतिम निर्णय होईल, असेही त्यावेळी बीसीसीआयकडून … Read more

IPL 2021 | …म्हणून हरभजन सिंगने चेन्नई सुपरकिंग्ज संघ सोडण्याची केली घोषणा

नवी दिल्ली । भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings) या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, … Read more

Google Trends 2020: भारतात यावर्षी गुगलवर कोरोना आणि सुशांतच्या जागी ‘हे’ सर्वाधिक सर्च केले गेले, लिस्ट पहा

Happy Birthday Google

नवी दिल्ली । गूगल हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, कंपनी Year in Search लिस्ट जारी करते. यात असे सांगितले जाते की, गेल्या एका वर्षात लोकांनी गुगलवर काय सर्च केले. गुगलने भारतासाठी देखील 2020 Year in Search जारी केले आहे. या लिस्ट मध्ये, यावर्षी भारतात घेण्यात आलेल्या … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more

मुंबईचा ‘सूर्य’ तळपला ; आरसीबीवर 5 गडी राखून दणदणीत विजय

suryakumar yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज 79 धावांचा जोरावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू वर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आणि ‘प्ले ऑफ’ मध्ये स्थान मिळवले.या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली पण चांगल्या सुरुवाती नंतरही त्यांची मजल 164 पर्यंतच पोचली. सुर्यकुमार यादवच्या जोरावर मुंबईने हे आव्हान आरामात पार केल. पाच … Read more

…म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPLचा 13 वा सीजन भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यामुळं IPL 2020 स्पर्धेतील सर्व टीम हळूहळू यूएईमध्ये दाखल होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) संपूर्ण टीम शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाली. RCBने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली गायब आहे. दरम्यान, विराट कोहलीला यूएईला जाणाऱ्या … Read more

…तर पतंजली, जिओ, BYJUS सारख्या कंपन्याना पराभूत करून Tata Sons ला मिळणार IPL 2020 ची स्पॉन्सरशिप?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल प्रायोजकतेच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स आघाडीवर आहेत. या शर्यतीत सामील झालेल्या इतर कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद आणि जिओ याशिवाय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BYJUS आणि अनअ‍ॅकॅडमी (Unacademy) फँटसी स्पोर्ट्स फर्म ड्रीम 11 हेही आहेत. या सर्व कंपन्यांनी आपले Expression of Interest (EOI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाठविले … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more