नाशिकच्या माया सोनावणेची IPL मध्ये निवड, आपल्या फिरकीच्या तालावर सगळ्यांना नाचवणार
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुरुषांप्रमाणे यंदा महिलांचीसुद्धा आयपीएल (IPL) स्पर्धा होणार आहे. काल बीसीसीआयने महिला आयपीएलच्या तीन संघांची घोषणा केली. या मधील एका संघात नाशिकच्या प्रतिभावान माया सोनावणेची निवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून हाताच्या बोटावर मोजण्या इतपत क्रिकेटपटुंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यात नाशिकमध्ये बालपण घालवणारे बापू नाडकर्णी, सलील अंकोला यांनी मुंबईतून खेळून … Read more