मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील; हार्दिक पंड्या झाला भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव असे 4 खेळाडू कायम ठेवले असून गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेल्या पंड्या बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या ने इंस्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स बद्दलचे आपलं प्रेम व्यक्त केल आहे. 2015, … Read more

आयपीएल रिटेन्शन : कोणत्या संघाने कोणाकोणाला केलं रिटेन; पहा संपूर्ण यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार यासाठी रिटेन्शन प्रक्रिया आज पार पडली. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय होता. जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येत होते तसेच, ते जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतात. दरम्यान, यावेळी … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर; ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएलचा रनसंग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 2022 वेळापत्रक जवळपास अंतिम झालं आहे. आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे. परंतु चेन्नईचा सामना कोणाशी होईल हे मात्र अजून जाहीर करण्यात आले नाही. दरम्यान, आगामी आयपीएल मध्ये १० टीम खेळणार … Read more

BCCI चे वाचणार 1500 कोटी रुपये, ICC कडून मोठा दिलासा – रिपोर्ट

नवी दिल्ली । ICC 2024 ते 2031 दरम्यान 8 मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यातील 3 ICC स्पर्धांची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी BCCI ला ICC कडून मोठा दिलासा मिळाला आहे. ICC ने प्रत्येक स्पर्धेसाठी भारत सरकारला 10 … Read more

IPL च्या कमाईवर BCCI टॅक्स भरणार नाही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बाजूने ITAT चा निर्णय

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही देशातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था आहे. BCCI केवळ IPL Cricket League मधून कोट्यवधी रुपयांची कमाई करते. तरीही ही संस्था कर भरत नाही. BCCI ला टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, टॅक्सच्या बाबतीत BCCI ला कायदेशीर लढाईही लढावी लागणार आहे. BCCI ने असा युक्तिवाद केला आहे की, … Read more

Womens IPL : BCCI लवकरच सुरू करणार 5 संघ असलेलं महिलांचे IPL, लिलावातून उपलब्ध होतील 5000 कोटी

नवी दिल्ली । BCCI ला यापूर्वी दोन संघांच्या लिलावातून सुमारे 13 हजार कोटी मिळाले आहेत. IPL 2022 पासून 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. आता बोर्ड लवकरच महिलांचे आयपीएल सुरू करण्याच्या विचारात आहे. यामध्ये 4 ते 5 संघांना संधी मिळू शकते. प्रत्येक संघाच्या लिलावातून बोर्डाला सुमारे 1000 कोटी मिळू शकतात. म्हणजेच एकूण 5 हजार कोटी … Read more

वाद वाढण्याआधीच सौरव गांगुली ISL टीम मोहन बागानच्या बोर्डातून पायउतार

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानच्या संचालक मंडळावरून पायउतार झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती गोएंका यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या लखनौ फ्रँचायझीसाठी यशस्वीपणे बोली लावल्यानंतर हितसंबंधांचा संघर्ष उद्भवू शकतो. हा … Read more

आयपीएलची रंगत वाढणार; पुढील हंगामात ‘या’ 2 संघाचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) 2022 मध्ये 2 संघांची भर पडली असून एकूण 10 संघ असतील. काही दिवसापूर्वी बीसीसीआयने आयपीएल मधील नवे संघ विकत घेण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार २२ कंपन्यांनी यासंदर्भात बोली लावली होती. अखेर आयपीएल मध्ये अहमदाबाद आणि लखनौ अशा दोन नव्या संघाची ऍन्ट्री … Read more

आयपीएल 2022 मध्ये धोनी चेन्नईच्या संघात असणार का? संघाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुढील वर्षीच्या आयपीएल पूर्वी खेळाडूंचा एक मोठा लिलाव होणार असून दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे. दरम्यान आयपीएल 2022 साठी सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या … Read more

ड्रीम11 ची कमाल; फक्त 50 रुपये गुंतवून सलूनवाला झाला करोडपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणाचे नशीब कधी पलटेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक घटना अशोक ठाकूर या व्यक्ती सोबत घडली आहे. सलूनचे दुकान चालवणारे अशोक यांनी आयपीएल मध्ये ड्रीम इलेव्हन या अँप्लिकेशन द्वारे फक्त 50 पन्नास रुपये गुंतवून तब्बल 1 करोड रुपयांचे बक्षीस मिळवले. यानंतर अशोकचा आनंद गगनात मावेनासा झाला. रविवारी रात्री चेन्नई … Read more