जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर खेळाडूंनी आपले लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवले आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. तसेच भारतीय संघ पुढील महिन्यात १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद … Read more

आयपीएल रद्द होताच ‘या’ अँकरने चक्क नवऱ्यालाच लावले कामाला

Priti Dahiya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये चार खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बीसीसीआयने हि स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हि स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. … Read more

शेवटी ठरले ! मिस्टर 360 ‘या’ मालिकेतून करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

ab de villiers

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यासंबंधित संकेत दिले होते. तसेच आयपीएल स्पर्धेदरम्यान डीव्हिलियर्सनेसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी … Read more

भारताच्या ‘या’ क्रिकेटरचे कोरोनामुळे निधन

Bat Ball

जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. … Read more

कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

IPL चे सर्वच सामने अनिश्चित काळासाठी स्थगित? BCCI ने हायकोर्टात दिली ‘ही’ माहिती

ipl trophy

नवी दिल्ली : देशातील वाढती कोरोनारुग्णसंख्या विचारात घेऊन मंगळवारी आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने घेतला. मात्र सर्वच सामने स्थगित करत आहोत याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिले न्हवते. उर्वरित आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआय आज दिल्ली हायकोर्टाला दिली. आयपीएल सामान्यांमधील अनेक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह … Read more

आयपीएलच्या इतिहासातील असे काही फलंदाज ज्यांना शतकही पूर्ण करता आले नाही आणि ते बादही झाले नाहीत, त्यांच्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । आयपीएलच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा खेळाडू 99 धावांवर बाद झाले आणि केवळ एका धावाने आपले शतक गमावले. विराट कोहली आयपीएलमध्ये 99 धावांवर धावबाद झालेला पहिला फलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध त्याच्याबरोबर हे घडले होते. पण या स्पर्धेच्या या मोसमात आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडले, जेव्हा … Read more

आयपीएल मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात ; आजचा सामना रद्द होणार??

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून आता थेट आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आजचा सामना होणार रद्द? आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार … Read more

रंगतदार सामन्यात पोलार्डच्या वादळी खेळीने मुंबई इंडियन्स विजयी

keiron pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले होते. केराँन पोलार्डच्या वादळी खेळीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत अशक्यप्राय वाटणारा सामना एकहाती मुंबई इंडियन्सनला विजय मिळवून दिला. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 218 धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 27 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. तर … Read more

राजस्थानच्या ‘या’ खेळाडूच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन

manan Vohra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज मनन व्होरा याचा मागचा आठवडा खूप वेदनकदायक होता. मनन व्होरा याच्या आई-वडिल आणि आजोबा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पंचकुलामधील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. मनन व्होरा याच्या आईवडिलांनी कोरोनावर मात करत हि लढाई जिंकली आहे. पण दुर्दैवाने त्याच्या आजोबांचे निधन झाले ते … Read more