भारतीय खगोलशास्त्रज्ञानेच ‘विक्रम लँडर’चा पत्ता शोधला

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केला असून तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच समोर आलं आहे. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम या युवा इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.

गेल्या ६० वर्षात ६० टक्के चांद्रमोहिमा अयशस्वी, नासाने दिला रिपोर्ट

वृत्तसंस्था  | चांद्रयान २ मोहिम अयशस्वी झाल्याने भारतीयांचा हिरमोड झाला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, या मोहिमेत नेमकी चूक कोठे झाली. मात्र, अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार गेल्या ६० वर्षात ६० टक्केच चंद्रमोहिमा यशस्वी झाल्या आहेत. गेल्या ६० वर्षात एकूण १०९ मोहिमा करण्यात आल्या. त्यापैकी ६१ मोहिमा यशस्वी झाल्या तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्याचं … Read more

चांद्रयानाचा संपर्क तुटल्याने ‘इस्रो’ प्रमुख के. सिवन भावूक, मिठी मारत मोदींनी दिला धीर

वृत्तसंस्था | भारताच्या चंद्रयान 2 या मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरण्यासाठी अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना लँडर विक्रमशी इस्रोशी असणारा संपर्क तुटला आहे. चंद्रयान 2 मोहिमेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अखेरच्या १५ मिनिटांत ही घटना घडली आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र या घटनेनंतर इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर … Read more

आजचा दिवस ऐतिहासिक : मध्यरात्री चंद्रयान उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

वृत्तसंस्था | भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान आज मध्यरात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाणार आहे. हे ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी 60 विद्यार्थ्यांसोबत बंगळुरुमधील इस्त्रोच्या सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थीनीचाही समावेश आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं 22 जुलै रोजी अवकाशात … Read more