Satara News: कराडातील ठाकरे – पवार – गांधींच्या सभांच्या गर्दीचे उच्चांक जरांगे-पाटील मोडणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर येत्या शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर शिवाजी स्टेडियमवर उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या सभांची गर्दी अनुभवली आहे. या … Read more

Satara News : मनोज जरांगे-पाटलांच्या कराडातील सभेचं ‘नियोजन’ ठरलं!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास दि. 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ हि दि. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा … Read more

‘मराठा क्रांती मोर्चा’ने उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आरक्षणासंदर्भात केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तत्पूर्वी त्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेत न्यायालयात टिकणारे आणि 50 टक्केच्या आतील मराठा आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे सविस्तर म्हणणे अजितदादांनी ऐकून … Read more

मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या, आरक्षणाचा मसुदा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जालना येथील लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी राज्यभर शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. त्यानिमित्ताने … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या आंदोलनास हिंदू एकतासह RPI आठवले गटाचा पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहे. सातारा जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दररोज विविध मार्गाने आंदोलने केली जात असून या आंदोलनास समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंदू एकदा आंदोलन व आरपीआ (आठवले गट) यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी हिंदू … Read more

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीस खा. उदयनराजेंनी उपस्थिती; मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांसोबत केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील वातावरण नुकत्याच घडलेल्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण, मराठा आरक्षण मागणी तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या कालच्या आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी मुंबईत ‘सह्याद्री ‘वर  पार पडलेल्या मराठा आरक्षणाच्या उपमितीच्या … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, नांदेड या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात असताना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली. “या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसून आरक्षण प्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसते. या सरकारचे नाक दाबल्याशिवाय … Read more

संभाजीराजे लक्षात घ्या… नाक दाबल्याशिवाय…; चंद्रकांत पाटलांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नी राज्य सरकारविरोधात रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच “राजेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही,” असे म्हंटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

सरकारला अल्टिमेटम दिलं होतं, आता मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार; संभाजीराजे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून आता पुन्हा आपण राज्य सरकारविरोधात रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने जे काही आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळलेले नाही. त्यांनी आश्वासन पाळले नाही म्हणून आपण आता 25 … Read more

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे – राष्ट्रपतींची भेटीची वेळ ठरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. याबाबत संसदेतही सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर आता भाजप खासदार तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आता राष्ट्रपतींनी २ सप्टेंबर हि भेटीची वेळी दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती … Read more