तर मग माझ्यावर गुन्हा दाखल करायचाच असेल तर करा !; खासदार संभाजीराजेंचा इशारा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपनेते तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनातं राज्य सरकारवर टीकास्त्र डागले. या ठिकाणी केलेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला असून गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, असे … Read more

‘त्या’ पत्रावरून खासदार संभाजी राजेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी नांदेड येथे मराठा समाजाच्या मूक आंदोलन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राबाबत उल्लेख केला. “राज्य सरकारने पाठवलेलं १५ पानांचं पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, समन्वयकांनी हे पत्र फाडले असून याबाबत … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संसदेत विषय मांडणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. संसदेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात मागणी केलीजात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून … Read more

हे तर आरक्षणावर पडदा टाकण्याचे कारस्थान; राम शिंदे यांचा आघाडी सरकारवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून आज कोल्हापुरात दौऱ्यावेळीही मुख्यमंत्री ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजीही झाली. त्यांनतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपवर आरोप केला आहे. “मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीचे निमित्त मिळाले आहे. मात्र, त्या आडून मराठा … Read more

मागण्या मान्य न झाल्यास उद्रेक निश्चित : उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काल  कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. यानंतर त्यांनी गुरुवारी राज्य सरकारला इशाराही दिला आहे. “5 … Read more

शिवसेना खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनाच्या लढाईत सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने मूक आंदोलन सुरु केली आहे. या आंदोलनास अनेक पक्षातील नेत्यांनी पाठींबा दर्शवला असून यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दाखल झाले आहेत. त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आजारी असताना देखील सलाईन लावून आंदोलन स्थळी दाखल … Read more

आरक्षणासाठी दोन्ही राजेंनी दिल्ली व राज्य सरकारला वाकवून दबाव आणावा : विनोद पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण दिले जावे, अशी मागणी मराठा समाजबांधवांकडून केली जात आहे. आता तर आरक्षणाच्या मुद्यांवरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती हेही एकत्र आले आहे. त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशाराही सोमवारी दिला आहे. या राजेंच्या एकत्रित येण्याबाबत याचिकाकर्ते विनोद … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापूरचे भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सर्व खासदार व आमदारांना आरक्षणाबाबत आवाज उठवावा, असे आवाहन केले आहे. यानंतर आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पुन्हा लढा उभारण्याचे नियोजन सध्या ते करीत असून आज त्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मराठा … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता पुनर्विचार याचिका दाखल करणार : विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. अगोदर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आमदार, खासदार का कमी पडले? असा प्रश्न विचारत त्यांच्याकडे जनतेने विचारणा करावी, अशी मागणी केली. त्यांच्यानंतर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी … Read more

मुख्यमंत्री मराठा आरक्षण प्रश्नी पाया पडू नका, राजीनामा द्या : विनायक मेटेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक येथे शिवसंग्रामचे नेते मेटे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत गंबीरपणे विचार करून निर्णय घेणे … Read more