काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात ९ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

gang rape

सावत्र आईच्या सांगण्यावरुन सावत्र भावानेच मित्रांसोबत केले पाशवी कृत्य बारामुल्ला, काश्मीर | येथील उरी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेच्या तपसाअंती २४ ऑगस्टला बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या सावत्र आईच्या सांगण्यावरुनच सावत्र भावाने त्याच्या मित्रांसाहित हे पाशवी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळा दाबून मारल्यानंतर ओळख पटू … Read more

काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

thumbnail 1531591893067

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील #रविवार_विशेष पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या सर्वांचा कलंक लागला आहे. दोन देशांच्या वादात हा भूमीचा सुंदर तुकडा रुतून पडला आहे. तरीही कश्मीरमध्ये स्वतःची निसर्गदत्त धमक आहे जी या स्वर्गाला कोणत्याही परिस्थितीत नरक होऊ … Read more

जम्मु काश्मिरमधे दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

thumbnail 1531482048672

श्रीनगर | जम्मु काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात सी.आर.पी.एफ. चे दोन जवान शहीद झाले आहेत. आनंतनाग जिल्ह्यातील शीरपोरामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान दहशतवाद्यानी हा हल्ला केला आहे. सीआरपीएफने दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात सीआरपीएफ चे दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मागील काही … Read more

पाकिस्तानच्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यातून काश्मीरचा मुद्दा गायब

thumbnail 15313782503071

टीम HELLO महाराष्ट्र | सध्या पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या जात होत्या त्या काश्मीरच्या मुद्दयाला कोणत्याच राजकीय पक्षाने शिवण्याचे धाडस या निवडणुकीत केलेले नाही. कारण देश सध्या गरिबी आणि आर्थिक चनचणीतून बाहेर निघत नसताना काश्मीरच्या मुद्दयावर निवडणूका लढवल्यावर रोगापेक्षा इलाज भयंकर होईल हे पाकिस्तानी नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. … Read more

जम्मु काश्मिरमधे काँग्रेसची पीडीपी सोबत युती? दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक

thumbnail 1530534513708

दिल्ली : भाजपाने पीडीपीचा पाठींबा काढून घेतल्याने जम्मु काश्मिरमधे मेहमुबा मुफ्ती यांचे सरकार पडले होते. त्यानंतर राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. आता काँग्रेस पीडीपी सोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिर मधे काँग्रेस – पीडीपीची युती झाली तर त्याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जम्मु काश्मिरमधे पीडीपी सोबत युती करावी काय? … Read more

सुरक्षा रक्षकांच्या चोख बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला सुरवात

thumbnail 1530075555797

श्रीनगर : हिदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरवात झाली आहे. जम्मु काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट असणारी अमरनाथ यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मुत रवाना झाली आहे. भगवतीनगर बेस कॅम्पमधून आज यात्रेला सुरवात झाली … Read more

काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

thumbnail 1529834129587

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा … Read more

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू

thumbnail 1529469323493

दिल्ली : भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मु – काश्मिरमधे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. भाजपने पी.डी.पी. चा पाठिंबा काढुन घेतल्याने मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष अल्पमतात आला होता. परिणामी मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. जम्मु काश्मिरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील इतर पक्षांसोबत सरकार स्थापणेबाबत चर्चा केली. परंतु कोणताही पक्ष पी.डी.पी. सोबत … Read more