जम्मू कश्मीर संदर्भात अमित शहांनी मांडलेल्या प्रस्तावाला राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात मान्यता

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३५ अ आणि कलम ३७० मध्ये सुधाणार करण्याचे विधेयक आज राज्यसभेत प्रस्तुत करण्यात आले आहे. या विधेयकाला प्रस्तुत करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला.त्यावेळी मतदान घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या सभापतींच्या दिशेने विरोधी पक्षाचे सदस्य सरसावले आणि त्यांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या व्यंकय्या … Read more

बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार

जम्मू कश्मीर | बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार झाल्याची घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे घडली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली आणि हा दुर्दैवी अपघात घडला आहे. बस चालकाला देखील या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या बसमध्ये ५५ यात्रेकरू होते. त्यामधील ३३ जण जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण … Read more

जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या : अमित शहा

नवी दिल्ली |जम्मू कश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ द्या अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एका निवेदना द्वारे केली आहे. मागील आठवडयात अमित शहा यांनी काश्मीरचा दौरा करून तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर अमित शहा यांनी राष्ट्रपती राजवटीला आणखी मुदत वाढ द्यावी लागते आहे या बाबत निदान केले आहे. अमित शहा … Read more

आश्चर्य ! लष्कराच्या जवानांसोबत कुत्र्यांनी देखील केला योगा ; पहा व्हिडीओ

जम्मू  | आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून लष्करात देखील योग दिन साजरा केला जात आहे. निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच भारताचा हा ऐतिहासिक खजिना जगाने स्वीकारला हि भारतासाठी सन्मान आणि अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच भारतीय जवान देखील योग साधना करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. सीमा सुरक्षा बलाच्या श्वान पथकातील कुत्र्यांनी देखील … Read more

धक्कादायक ! लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट

Untitled design

श्रीनगर ( जम्मू काश्मिर ) | लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जैश-ए- महम्मद हि  दहशतवादी संघटना भारतातील अनंतनाग या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. २२ एप्रिल ते २५ एप्रिलच्या दरम्यान हा दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. लष्कराच्या  जवानांना आणि सामन्य नागtरिकांना या हल्ल्यात लक्ष केले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती भारताच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. … Read more

अभिनंदनचं भारतात आगमन…

IMG WA

दिल्ली | अभिनन्दन वर्थमान यांची पाक लष्कराने सुटका केली आहे. तब्बल ६० तासानन्तर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सोशल मिडियावर भारतीयांनी पिंजऱ्यातून वाघ परत आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या ९: १७ वाजता वाघा बोर्डर वरुन त्यांचं भारतात आगमन झाल आहे. वाघा बॉर्डर वर यावेळी त्यांच् जल्लोषात स्वागत करण्यात आल. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी … Read more

दहशतवाद सोडून तो सैन्यात आला आणि देशासाठी शहीद झाला

Nazir Ahmad Wani

शोपिया | काश्मीर म्हटलं की दहशतवाद आणि चकमकी हे समिकरण कायमचंच. आजवर काश्मिरमधील दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकींमधे हजारो जवानांनी आपल्या प्राण्यांची अाहुती दिली आहे. परंतु आज मात्र पुर्वी दहशतवादी असलेला आणि नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्यात सामिल झालेला नाझीर देशसेवा करताना शहिद झाला. ३८ वर्षाचा नाझीर वाणी रविवारी शोपियांमध्ये पाठवण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीत होता. या … Read more

काश्मिर मधून अपहरण झालेल्या त्या ‘तीन’ पोलीसांची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

Kidnapped Policemen killed by Terrorists in Kashmir

श्रीनगर | जम्मु काश्मिरच्या शोपियान जिल्यामधून अपहरण झालेल्या त्या तीन पोलीसांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहीती समोर आली आहे. गोळ्या आरपार गेलेले तीघांचे मृतदेह दक्षिण काश्मिर मधील शोपियन येथे शुक्रवारी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तीन पोलीस आणि एका पोलीसांचा भाऊ यांचे दहशतवाद्यांनी काल रात्री त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. आज सकाळी त्या … Read more

काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात ९ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

gang rape

सावत्र आईच्या सांगण्यावरुन सावत्र भावानेच मित्रांसोबत केले पाशवी कृत्य बारामुल्ला, काश्मीर | येथील उरी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेच्या तपसाअंती २४ ऑगस्टला बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या सावत्र आईच्या सांगण्यावरुनच सावत्र भावाने त्याच्या मित्रांसाहित हे पाशवी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळा दाबून मारल्यानंतर ओळख पटू … Read more

काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

thumbnail 1531591893067

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील #रविवार_विशेष पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या सर्वांचा कलंक लागला आहे. दोन देशांच्या वादात हा भूमीचा सुंदर तुकडा रुतून पडला आहे. तरीही कश्मीरमध्ये स्वतःची निसर्गदत्त धमक आहे जी या स्वर्गाला कोणत्याही परिस्थितीत नरक होऊ … Read more