अमरनाथ यात्रेवर हल्ल्याच्या प्रयत्नांत असलेल्या ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून खात्मा
श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना आज मोठं यश आलं. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तिघांना चकमकीत ठार करण्यात आलं. या कारवाईत लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. हे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ल्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. वलीद … Read more