आ. गोरे आणि रामराजेंचे पुतणामावशीचे प्रेम : शेखर गोरे

सातारा | दुष्काळी माण तालुक्यासाठी वरदान ठरणारी बंगळूर-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत म्हसवड एमआयडीसी प्रस्तावित आहे. मात्र काही राजकारण्यांनी स्वार्थापोटी ही एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा घाट घातला होता. मात्र माणच्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचा हा डाव आपण कदापी यशस्वी होवू देणार नाही. रामराजे नाईक- निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे पुतणामावशीचे प्रेम सर्व जिल्ह्याला माहित आहे. … Read more

सातारा भाजपाचा, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदाराचा पराभव होणार : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. माढ्या लोकसभा मतदार संघातही असेच बोलले जायचे पण त्याठिकाणी निवडणूकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला. सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचे फक्त तीनच आमदार राहिले आहेत. त्यांचाही पराभव होणार असून यावेळी नक्की बदल दिसेल, असे भाजप जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. … Read more

जयकुमार गोरे यांना 11 ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे शरण आले होते. न्यायालयाने अर्जावर 11 ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 11 ऑगस्टला होणार आहे. मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार … Read more

जयकुमार गोरेंना दणका : Supreme Court कडून वडूज न्यायालयात हजर होण्याचे आदेश

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्याबाबत आ. जयकुमार गोरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोरे यांना वडूज येथील न्यायालयात तत्काळ हजर होण्याबाबत आदेश दिले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही … Read more

कॅबिनेटमध्ये ‘शंभूराज’ ओकेच, भाजपमध्ये रस्सीखेच?

सातारा प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात बंडखोरांच्या यादीत आघाडीवर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट “ओके मध्येच” फिक्स असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे जयकुमार गोरे यांच्यात रस्सीखेच होणार की दोघांना संधी मिळणार याबाबत सातारा जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जाऊ … Read more

भाजपाच्या आ. जयकुमार गोरेंना मुंबई हायकोर्टाचा दणका : जामीन अर्ज फेटाळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण- खटाव मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज आज मंंगळवारी दि. 14 रोजी फेटाळला. येत्या दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदतही दिली आहे. त्यामुळे आता जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आ. जयकुमार गोरे यांना तात्पुरते … Read more

जयकुमार गोरेंसह पत्नी सोनिया गोरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Jayakumar Gore Sonia Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी व अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज वडूच येथील न्यायालयात बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरण व गोरे दांपत्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने … Read more

जयकुमार गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आ. जयकुमार गोरे यांचा हाय कोर्टाने अर्ज फेटाळून लावला. त्याच्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेले गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे या दोघांना आज वडूज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी … Read more

आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा

Jayakumar Gore Sonia Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्था व सदस्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सहा जणांवर विविध काल वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more

जयकुमार गोरे यांना दणका; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Jaykumar Gore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर गोरेंनी हाय कोर्टात धाव घेत तेथे अर्ज दाखल केला. मात्र, तेथेही अर्ज फेटाळून लावत हायकोर्टाने त्यांना दणका दिला आहे. त्यामुळे गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची … Read more