तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटक्या शैलीत शुभेच्छा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. तब्बल 41 वर्षांनंतर हॉकी मध्ये भारताला पदक मिळाल्याने आजचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक होता. दरम्यान या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केले. जयंत पाटील यांनी देखील आपल्या … Read more