दुर्दैवाने सुशांतला आत्महत्येनंतर जास्त प्रसिद्धी मिळतेय; जयंत पाटलांनी व्यक्त केली खंत
मुंबई । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्हत्येला एक महिना उलटून गेला असला तरी हे प्रकरण थांबायचं नाव घेत नाही. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या वडिलांनी देखील बिहारमध्ये तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील … Read more