जयंत पाटलांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानेच त्यांना ED चे बोलावणे; सामनातून मोठा गौप्यस्फोट

JAYANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या … Read more

जयंत पाटलांना फोन का केला नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit pawar jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या ईडीच्या रडारावर आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी काल ईडीने त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली . ईडीचे समन्स आल्यापासून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी आपल्याला फोन केलं मात्र अजित पवारांचा फोन आला नाही असं जयंत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर … Read more

जयंत पाटील यांना ED ची नोटीस!! राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का

jayant patil ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे. एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर होणार असताना दुसरीकडे जयंत पाटील यांना आजच … Read more

राष्ट्रवादी भाकरी फिरवणार; रामराजेंना लोकसभेला संधी? पण सातारा की माढा ?

RAMRAJE NIMBALKAR SHARAD PAWAR

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रामराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. रामराजेंना आता आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. परंतु रामराजेंना सातारा मतदारसंघातुन तिकीट मिळणार की माढा मतदार संघातून हे अजूनही गुलदस्त्यात आहे. रामराजे नाईक‌ निंबाळकर यांच्या ७५ व्या … Read more

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच जयंत पाटलांना अश्रू अनावर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे मुंबईत आज प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. मुंबईतील मुंबईतील वाय बी सेंटरमधील सभागृहात पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले सर्वानी मान्य केलंय की…

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्रीपद या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. तत्पूर्वी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. याच दरम्यान, राष्ट्रवादी … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाचा निकाल कधीही समोर येऊ शकतो. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली … Read more

आमदार शशिकांत शिंदेंच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीकडून ‘या’ पदावर नियुक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपासून ते प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाशी एकनिष्ठ आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या व नेत्याच्या कामाची दखलही पक्षश्रेष्टींकडून घेतली जाते. असेच पक्षासाठी सदैव कार्यतत्पर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे याचे सुपुत्र युवा नेते तेजस शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी … Read more

शिंदेंनी तर देशाचे पंतप्रधानच बदलले; त्या Viral Video वरून जयंत पाटलांनी घेतली फिरकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक महिला दिनानिमित्त जनतेला संभोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करण्यात आला. सोशल मीडियावर शिंदेंचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र नियुक्तीच्या पत्रात एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी … Read more

भावी मुख्यमंत्री जयंत पाटील; मुंबईतील बॅनरबाजीने चर्चाना उधाण

jayant patil banners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विचार करतो तेव्हा जर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात आल्यास मुख्यमंत्रीपदी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यातील कोणीतरी असेल असा विचार आपल्या मनात येईल. मात्र मुंबईत सगळीकडे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more