पाटणला शुक्रवारी राष्ट्रवादीचा भव्य सत्कार सोहळा
कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच, सदस्य व विविध सहकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक यांचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार दि. 6 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या … Read more