राष्ट्रवादीतील फेरबदलानंतर कोणाला कोणती संधी? पवारांच्या खेळीमागे दडलंय काय?

ncp new appointment supriya sule sunil tatkare awhad

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन दिल्लीत साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. पवारांनी सुप्रियाताईंना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर अजित … Read more

पवारांच्या निवृत्तीनंतर जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी

jitendra awhad sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज शरद पवारांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं जितेंद्र आव्हाड … Read more

घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी; आव्हाडांचा शीतल म्हात्रेंना सणसणीत टोला

jitendra awhad and sheetal mhatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यात सध्या ट्विट वॉर पाहायला मिळत आहे. शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंचा उर्दू भाषेतील बॅनर शेअर केल्यांनतर या वादाला सुरुवात झाली. अखेर मला जास्त बोलायला लावू नका, घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी असं सणसणीत प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रे यांना … Read more

… तर जितेंद्र जितुद्दीन, शरद पवार हे समशुद्दीन आणि अजित पवार अजरुद्दीन झाले असते

padalkar on awahad and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर टीका करताना शरद पवार आणि अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्र जितुद्दीन, शरद … Read more

तुमचे सर्वस्व एकदाही महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालेले नाहीत; राणेंचं आव्हाडांना पत्र, निशाणा पवारांवर?

nitesh rane jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यांनतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आव्हाडांना खरमरीत पत्र पाठवलं आहे. या पत्रात औरंगजेबाने कोणकोणती हिंदू मंदिरे तोडली याची यादी जाहीर केली. तसेच तुमचे सर्वस्व एकदाही महाराजांच्या समाधीवर … Read more

“औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता” म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; म्हणाले की…

Eknath Shinde Jitendra Awad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाद सुरु झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं म्हणणाऱ्या आव्हाडांवर एकीकडे भाजपने आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, … Read more

लवकरच ठाण्यातील एका बढया नेत्याच्या बंगल्यावर हातोडा पडणार; जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटातील वादाबाबत मोठं विधान केले आहे. “नुकतीच भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये हाणामारी झाली आहे, त्यावरूनच काय सुरू आहे ते ओळखावे. आणि दोन दिवस थांबा, ठाण्यात कुणाचा बंगला तुटेल, ते तुम्हाला कळेल. लवकरच ठाण्यातील एका बढया नेत्याच्या बंगल्यावर हातोडा पडणा,” असे आव्हाड … Read more

शिंदे-फडणवीसांचं सरकार हे गँगस्टरसारखे…; जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

Jitendra Awhad Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझ्यावरही खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे. हे सरकार सरकारपेक्षा एखाद्या गँगस्टरसारखे वागत आहे. विरोधक विरोध … Read more

आंतरजातीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार? आव्हाड संतापले

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरजातीय विवाह करताना आता सरकारला कळवावे लागणार आहे. त्याबाबतचं एक परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? असा सवाल करत हे हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? अशी टीका आव्हाडांनी केली आहे. याबाबत … Read more

भाजपमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू; आव्हाडांचा हल्लाबोल

chandrakant patil jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे, चंद्रकांत पाटलांचा … Read more