लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे..; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरावरून आव्हाड संतप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील लाल महालामध्ये एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर लाला महालातील प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी ट्विटमधून “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल … Read more

जितेंद्र आव्हाडांच्या शासकीय बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

jitendra awhad

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न (woman attempts suicide) केला. पण, पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मंत्रालयासमोर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवगड बंगला आहे. रात्री एक महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली … Read more

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनाही धमकी देण्यात आली आहे. पवार यांना धमकीचे ट्विट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे. मुंबईत शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आल्याच्या … Read more

जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; नेमकं काय आहे प्रकरण?

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणीचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. पी. बी. वारले आणि ए. एम. मोडक या द्विसदस्यीय खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे. दि. 14 ऑक्टोबर … Read more

राष्ट्रपती राजवट लावा, मजा येईल; राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या ट्विटने खळबळ

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण चिघळले आहे. नवनीत राणा यांचे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलनं असो वा किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला असो, या एकूण संपूर्ण घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल का अशी शक्यता आणि चर्चानी जोर धरला … Read more

राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय…

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी महा विकास आघाडीमधील नेत्यांवरही हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ तसेच खासदार संजय राऊत यांची आपल्या स्टाईलने मिमिक्री केली. दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा … Read more

अतिरेकी सापडलेल्या मुंब्र्यातून आव्हाड निवडून येतात; राज ठाकरेंनी यादीच वाचली

Jitendra Awhad Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्या भागात अतिरेकी सापडले त्या मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात असे म्हणत राज ठाकरे यांनी मुंब्र्यातून आत्तापर्यंत मुसक्या आवळलेल्या अतिरेक्याची यादीच भर सभेत जनतेला वाचून दाखवली. राज ठाकरे म्हणाले , २४ ऑगस्ट … Read more

पवारांच्या घरी हल्ला करणाऱ्यांचा हेतू…; आव्हाडांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी बहुसंख्य जमावाने दगडफेक केल्यानंतर राज्यातील वातावरण चिघळले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शरद पवारांना शारिरीक इजा करायचा हेतू कर्मचाऱ्यांचा होता अस त्यांनी म्हंटल. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

राज ठाकरे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात; जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या गुढीपाडवा निमित्त आयोजित सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असा आरोप त्यांनी केला . त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात असा पलटवार जितेंद्र आव्हाड … Read more

आनंदाची बातमी!! महाराष्ट्र निर्बंध मुक्त; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

uddhav thackeray

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मास्कची सक्ती नसेल, मास्क वापरणे हे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत याबाबत … Read more