पदवीधर आणि डिप्लोमा असणाऱ्यांना सुवर्णसंधी!! हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि. मध्ये 513 जागांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | BA., B.COM. B. SC तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी असून हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि. मध्ये विविध पदांच्या तब्बल 513 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट https://hurl.net.in/ वर जाऊन आपण अधिक माहिती … Read more

आता नोकरी शोधणे होईल सोप्पे ! Google ने भारतात लाँच केले Job Search App

Job Search

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तर अनेक जणांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. नोकरी गेल्यानंतर अनेक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. Google ने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. त्यामुळे नवी नोकरी शोधणे आता अधिक सोपे होणार आहे. या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव कॉर्मो … Read more

प्राध्यापक भरतीचा निर्णय आठ दिवसात – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

uday samant

औरंगाबाद | अनेक दिवसापासून राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीला स्थगिती देण्यात आली असून येत्या आठ दिवसात प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यातील विद्यापीठे व … Read more

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

एप्रिलमध्ये 13 महिन्यांनंतर सर्वात कमी नोकरकपात, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंचित सुधारणा

नवी दिल्ली । मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing) सेक्टरच्या कामकाजात किंचित सुधारणा झाली. तथापि एप्रिलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्येही रीट्रेंचमेंट सुरूच राहिली. तथापि, रीट्रेंचमेंटचा दर गेल्या 13 महिन्यांत सर्वात कमी होता. एका मासिक सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे. आयएचएस मार्किटचे (IHS Markit) मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) एप्रिलमध्ये 55.5 वर होता. मार्चमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा PMI 55.4 … Read more

खुशखबर ! ‘ही’ मोठी फ्रेंच कंपनी यावर्षी भारतात करणार 30,000 कर्मचार्‍यांची भरती, ‘या’ कंपन्यांमध्येही मिळणार नोकर्‍या

नवी दिल्ली । फ्रान्सची माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) यावर्षी भारतात 30,000 कर्मचार्‍यांना कामावर घेईल. हे मागील वर्षाच्या तुलनेत 25% जास्त असेल. कंपनीने म्हटले आहे की,”भारतातील आपल्या अस्तित्वाचा आणखी फायदा घ्यायचा आहे.” भारतातील कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अश्विन यार्डी यांनी कॅपजेमिनीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” यावर्षी नवीन भरती झाल्यामुळे आम्हाला कंपनीच्या महसुलात … Read more

‘7 स्टार’मध्ये शेफ, लॉकडाऊनमुळं गेली नोकरी; रस्त्यावर टाकला बिर्याणी स्टॉल! आणि.. मराठी तरुणाची प्रेरणादायी कहाणी

मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनची आर्थिक झळ संपूर्ण जगासह भारतालाही बसली आहे. लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांची आर्थिक फरफट झाली. मात्र, याच दरम्यान प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने … Read more

आता महिलाही घरबसल्या कमावू शकतात पैसे, ‘या’ खास व्यवसायांबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । घरात राहणाऱ्या स्त्रियांवर घराची जबाबदारी खूप जास्त असते, अशा परिस्थितीत नोकरी करून पैसे मिळवणे त्यांना फार अवघड आहे. परंतु अद्यापही अशी काही कामे आहेत, ज्यांना घरबसल्या करून स्त्रिया पैसे कमावू शकतात. आजच्या काळात बऱ्याच स्त्रिया या कामांद्वारे पैसे कमावत आहेत. जर तुम्हालाही घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर या पर्यायांविषयी जाणून घ्या. यांद्वारे … Read more