कंगणाला मोदी सरकारकडून Y दर्जाची सिक्युरिटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत वर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना मध्ये शाब्दिक वॉर रंगल होत. संजय राऊत यांनी मला धमकवलं असा आरोप कंगणाने केला होता. परंतु मी 9 सप्टेंबर ला मुंबई मध्ये येणार … Read more

हिमाचल प्रदेश सरकार देणार कंगणा राणावतला सुरक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत हिला सुरक्षा देण्याचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. सर्वच स्तरांमधून कंगनावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळेच कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश … Read more

मी देशात कुठेही फिरू शकते ; कंगनाचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटते अस वक्तव्य केल्या पासून कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक वॉर रंगल आहे. नुकतंच कंगणाने ट्विटर वर व्हिडिओ शेअर करून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.संजय राऊत तुम्ही मला हरामखोर मुलगी म्हणलात. तुम्ही एक राजकारणी आहेत, तुम्हाला नक्कीच माहिती … Read more

….तरच मी कंगणाची माफी मागण्याबाबत विचार करेन – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटू लागली आहे? असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रणावतला टीकाकारांना समोर जावं लागलं. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगणा राणावत मध्ये शाब्दिक युद्ध झालं. नुकत्याच एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर ‘हरामखोर मुलगी’ म्हणून टीका केली. त्यांच्या या … Read more

कंगनाशी माझं व्यक्तिगत वैर नाही, पण…- संजय राऊत

मुंबई । कंगना राणावत वादावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. कंगनाशी व्यक्तिगत वैर नाही, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडलीय. पण महाराष्ट्रावर टिप्पणी करणाऱ्यांविरोधात बोलणारच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राबद्दल कुणी घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करत असेल तर तो केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा शिवसेनेचा विषय राहत नाही. तो महाराष्ट्रातील ११ कोटी … Read more

शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी विरुद्ध बोलणं हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही- संजय राऊत

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. शिवसेना नेते आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळत आहे. याशिवाय भाजप कंगनाच्या भूमिकेला थोडं अंतर ठेवून पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, आज कंगनाने नमते घेत, माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज … Read more

हे तर षडयंत्र! शिवसेना जाणुनबुजून कंगना प्रकरण मोठं करतेय; मनसेचा आरोप

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. शिवसेना नेते आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळत आहे. याशिवाय भाजप कंगनाच्या भूमिकेला थोडं अंतर ठेवून पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनाच कंगना प्रकरण जाणीवपूर्वक वाढवत असल्याचा आरोप मनसे नेते … Read more

उशिरा सुचलेलं शहाणपण; कर्मभूमी मुंबईबद्दल मला प्रेम असल्याचे सांगत कंगना म्हणाली ‘जय मुंबई!’

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. कला विश्वातील मराठी आणि इतर कलाकार असो वा सामान्य मुंबईकर कंगनाच्या विधानावर संताप व्यक्त करत होते. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा देत सारवासाराव करण्याचा प्रयन्त केला आहे. “महाराष्ट्रासह सर्वत्र … Read more

राष्ट्रीय महिला आयोग बनलं कंगनाची ढाल; सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची केली मागणी

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मदतीला राष्ट्रीय महिला आयोग धावून आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केलीय. आमदार सरनाईक यांनी कंगनाला धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. दरम्यान भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही … Read more

महाराष्ट्र प्रेमाचं सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण?? कंगनाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आता तर तिने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना राणौतने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर शिवसेनेकडून कंगनावर टीकेचा भडिमार सुरु … Read more