उदयनराजेंना जिंकवण्यासाठी मोदींची सभा कराडलाच का?

modi karad speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर एकदाही भाजपच्या विचाराला थारा न दिलेला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणजे सातारा. साताऱ्यात भगवा फडकला, फडकतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा, वारकरी संप्रदायाचा. पण धार्मिक रंग चढवलेला भगवा या जिल्ह्यानं कधीच आपल्या मातीत रोवून दिला नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, प्रेमालाकाकी, किसनवीर असे काँग्रेसी विचाराचे नेतृत्व आजवर सातारकरांनी दिल्लीला पाठवलं. … Read more

मोदींच्या सभेनिमित्त कराडच्या वाहतुकीत मोठा बदल; हे महत्वाचे रस्ते बंद

modi speech karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे भव्य सभा (Narendra Modi Speech in Karad) आयोजित करण्यात आली आहे. उद्या २९ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सैदापूर परिसरात मोदींची सभा होणार असून या सभेला लाखोंचा … Read more

Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाणांवर ‘त्या’ मध्यरात्री आला होता बाका प्रसंग…

Yashwantrao Chavan Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) होय. आज त्यांची १११ वी जयंती. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र, ते कधी डगमगले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील न विसरणारा एक प्रसंग म्हणजे कराड येथे मध्यरात्री त्यांच्यावर … Read more

Pune-Bangalore महामार्गावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-बंगळुरू महामार्गवरील कराडजवळ चारचाकी वाहनाने ट्रकला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहीण भावाचा समावेश असून ही दुर्घटना कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे घडली आहे. या अपघातामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. जिला घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पुन्हा सुरळीत केले. … Read more

Satara News : कराडातील हजारमाचीचे भूकंप संशोधन केंद्र हे उत्तम दर्जाचे केंद्र : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथे भूकंपावर संशोधन करण्याबाबत जे हजारमाजी येथे एक मोठे संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे ते एक उत्तम अशा दर्जाचे केंद्र आहे. या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी भूकंप संशोधनाबाबत पुढे अधिक कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याविषयी चर्चा केली. कराड हे भारत देशातील सर्वात चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी … Read more

कराडच्या प्रीतिसंगमावर अजितदादांचा ‘फ्लॉप शो’; जेमतेम गर्दीमुळे भाषण टाळले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या अजितदादा पवारांचे शिरवळपासून कराडपर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रीतिसंगमावर देखील समर्थक जमले होते. मात्र, गर्दीत उत्साह दिसला नाही. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर अजितदादांनी भाषण टाळले आणि ते निघून गेले. एकंदरीतच कराडमध्ये अजितदादांचा ‘फ्लॉप शो’ झाला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री होऊन अजित पवार पहिल्यांदाच सातारा … Read more

आज जे पुढारपण करतायत त्यांनी एकेकाळी…; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पृथ्वीराजबाबांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे देखील राज्याचे चार वर्षे मुख्यमंत्री होते. टीका करणे फार सोपे असते. जे कोणी टीका … Read more

Indian Railway : पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर!! ‘या’ ट्रेनला मिळाले 4 अतिरिक्त थांबे; कोणत्या स्टेशनवर किती वाजता येणार?

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railway) मोठी आनंदाची बातमी आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला (Miraj to Hazrat Nizamuddin Express)  अतिरिक्त ४ थांबे देण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट पासून ही सेवा सुरु करण्यात आली असून रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच … Read more

मनोहर भिडे हा बोगस माणूस; पावसाळी अधिवेशनात पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी मध्यरात्री ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सवराते याने धमकी दिली होती. त्यांच्याप्रमाणे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देखील धमकी देण्यात आली. याचे पडसाद आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केली तर … Read more

Sharad Pawar : शरद पवारांचं कराड येथे पारावर उभं राहून दमदार भाषण; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी योद्धा पुन्हा मैदानात

Sharad Pawar speech in karad

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमीच त्यांच्या लढाऊ बाण्यासाठी आणि कधीही हार न मारण्याच्या वृत्तीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कशीही असली तरी पवार डगमगत नाही आणि हार मानत नाहीत असं म्हंटल जातं, याचा प्रत्यय यापूर्वीही आलाय आणि आजही पुन्हा एकदा हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे. अजित पवार यांनी आपल्या ३० … Read more